Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Me Sansar Maza Rekhite Serial : नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज ; प्रोमो पाहताच व्यक्त केला राग

 Me Sansar Maza Rekhite Serial : नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज ; प्रोमो पाहताच व्यक्त केला राग
Sun Marathi Me Sansar Maza Rekhite
टीव्ही वाले मिक्स मसाला

Me Sansar Maza Rekhite Serial : नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज ; प्रोमो पाहताच व्यक्त केला राग

by Team KalakrutiMedia 18/12/2025

मालिका केवळ करमणूक करत नाहीत, तर त्या समाजमनावर परिणाम घडवतात, अशी प्रेक्षकांची भावना आहे. त्यामुळेच मालिकेच्या कथानकात दाखवण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांकडे आता अधिक गांभीर्याने पाहिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर सन मराठी वाहिनी वरील मी संसार माझा रेखिते (Sansar Majha Rekhite) या मालिकेचा अलीकडेच प्रदर्शित झालेला प्रोमो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (Me Sansar Maza Rekhite Serial)

Me Sansar Maza Rekhite Serial
Me Sansar Maza Rekhite Serial

या मालिकेतील एका दृश्यामुळे प्रेक्षक अस्वस्थ झाले आहेत. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेल्या प्रसंगात घरगुती नातेसंबंधांतील तणाव अत्यंत टोकाच्या स्वरूपात मांडण्यात आला आहे. यात नायिकेने एका पाहुण्याचं केलेलं साधं कौतुक ही तिच्या पतीला सहन होत नाही आणि त्यानंतर तो रागाच्या भरात तिच्यावर अमानुष वर्तन करतो. तिच्या तोंडाला सरळ गरम दुधाचा टोप लावतो. या दृश्यातील हिंसाचार पाहून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Me Sansar Maza Rekhite Serial)

=============================

हे देखील वाचा: Ranpati Shivray: Swari Agra Teaser: शौर्य, बुद्धी आणि धाडसाचा अद्वितीय संगम; पडद्यावर उलगडणार शिवइतिहासातील थरारक अध्याय !

=============================

या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेल्या प्रसंगामुळे सोशल मीडियावर प्रेक्षकांनी या प्रोमोवर नाराजी व्यक्त करत खुप संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आजच्या काळात महिलांना सक्षम दाखवण्याची गरज असताना अशा प्रकारे त्यांना असहाय दाखवणं चुकीचं आहे,” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर या प्रोमोवर पाहायला मिळत आहेत. काहींनी तर हे दृश्य समाजासाठी घातक ठरू शकतं, असंही मत व्यक्त केलं आहे. (Me Sansar Maza Rekhite Serial)

Me Sansar Maza Rekhite Serial

प्रेक्षकांचं म्हणणं आहे की, मालिकांमधील प्रसंगांचा थेट परिणाम मानसिकतेवर होतो. आणि त्यामुळे हिंसाचाराचं उदात्तीकरण न करता जबाबदारीने कथानक मांडणं गरजेचं आहे. या प्रोमोमुळे निर्माते, दिग्दर्शक आणि वाहिनीवरही टीकेची झोड उठली असून, भविष्यात अशा आशयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Me Sansar Maza Rekhite Serial Me Sansar Maza Rekhite Serial controversy sum marathi serial sun marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.