Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Welcome To The Jungle : तब्बल 20 वर्षानंतर एकत्र; ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज केलेल्या सिनेमाचा टीझरमध्ये दिसली झलक !

 Welcome To The Jungle : तब्बल 20 वर्षानंतर एकत्र; ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज केलेल्या सिनेमाचा टीझरमध्ये दिसली झलक !
Welcome 3 Teaser
मिक्स मसाला

Welcome To The Jungle : तब्बल 20 वर्षानंतर एकत्र; ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज केलेल्या सिनेमाचा टीझरमध्ये दिसली झलक !

by Team KalakrutiMedia 26/12/2025

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार (Akshay Kumar) याने यंदाच्या ख्रिसमसला आपल्या चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे. नाताळच्या शुभमुहूर्तावर त्याने आपल्या आगामी बहुचर्चित चित्रपटाचा, ‘वेलकम 3’ अर्थात ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome To The Jungle) या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला. या टीझरसोबतच संपूर्ण स्टारकास्टने प्रेक्षकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत, हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. इतक्या मोठ्या कलाकारांच्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना अक्षय कुमारने सांगितलं की, आजवरच्या कारकिर्दीत तो कधीच एवढ्या मोठ्या टीमचा भाग राहिलेला नाही. “फक्त मीच नाही, आमच्यापैकी कुणीही इतक्या भव्य टीमसोबत काम केलं नसेल,” असं म्हणत त्याने हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक खास गिफ्ट असल्याचंही स्पष्ट केलं.(Welcome To The Jungle Teaser)

Welcome To The Jungle Teaser
Welcome 3 Teaser

या सिनेमाचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे जवळपास दोन दशकांनंतर अक्षय कुमार आणि रवीना टंडन (Raveena Tondan) पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 1990 च्या दशकात या जोडीने अनेक गाजलेले चित्रपट दिले होते आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्यामुळे या जोडीच्या पुनरागमनाने जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. टीझरमध्ये रवीना टंडन पारंपरिक अंदाजात दिसत असून अक्षय कुमार दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकतोय. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. इतक्या वर्षांनंतर रवीना आणि अक्षय पुन्हा एकत्र दिसणार असल्याने, त्यांच्या भूमिका नेमक्या कशा असतील याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

Welcome To The Jungle Teaser
Welcome 3 Teaser

अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमात सुनील शेट्टी, अरशद वारसी, परेश रावल, दिशा पाटनी, तुषार कपूर, जॉनी लिव्हर, पुनीत इस्सर यांच्यासह अनेक नामांकित कलाकारांचा समावेश आहे. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून तो आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. (Welcome To The Jungle Teaser)

===========================================

हे देखील वाचा: Jabrat Marathi Movie: छोट्या पडद्यावरील आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी  रुपेरी पडद्यावर झळकणार 

===========================================

एकूणच, मोठी स्टारकास्ट, जुनी हिट जोडी आणि विनोदी-अ‍ॅक्शनचा तडका यामुळे ‘वेलकम 3’ (Welcome 3) प्रेक्षकांसाठी एक धमाकेदार अनुभव ठरण्याची शक्यता आहे. आता फक्त 2026 ची वाट पाहावी लागणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshay Kumar arshad warsi Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Disha patani Entertainment Johnny Lever paresh rawal Puneet Issar raveena tandon Sunil Shetty Tusshar Kapoor Welcome 3 Welcome To The Jungle Teaser
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.