Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अक्षय खन्नाचं मानधन वाढलं; Drishyam 3 मधून बाहेर पडण्याचं कारण आलं समोर

 अक्षय खन्नाचं मानधन वाढलं; Drishyam 3 मधून बाहेर पडण्याचं कारण आलं समोर
मिक्स मसाला

अक्षय खन्नाचं मानधन वाढलं; Drishyam 3 मधून बाहेर पडण्याचं कारण आलं समोर

by रसिका शिंदे-पॉल 27/12/2025

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie) चित्रपटामुळे अक्षय खन्ना याची वट बॉलिवूडमध्ये वाढली आहे… २०२५ मध्येच लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटात अक्षयने साकारलेली औरंगजेबाची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती… आणि त्याचपाठोपाठ या वर्षातील त्याच्या दुसऱ्या धुरंधर चित्रपटाने केलेली कमाल अनपेक्षितच आहे… अशातच काही दिवसांपूर्वी अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा विजय साळगावकर आणि आयजी तरुण अहलावत समोरासमोर येणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली… परंतु, सध्या अशी माहिती समोर येत आहे की अक्षय खन्नाने ‘दृश्यम ३’ मधून एक्झिट घेतली आहे… आता नेमकं काय कारण आहे जाणून घेऊयात…

खरं तर, ‘छावा’ आणि ‘धुरंधर’ चित्रपटांच्या यशानंतर अक्षय खन्नाची लोकप्रियता वाढली आहे.. अशातच ‘दृश्यम २’ (2022) मधील त्याच्या डॅशिंग अभिनयानंतर, ‘दृश्यम ३’ मध्ये त्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. परंतु, निर्मात्यांशी अक्षयचं मानधनावरुन काहीतरी बिनसल्याचं वृत्त समोर येत आहे… अपेक्षित मानधन ‘दृश्यम ३’ साठी त्याला नाकारल्यामुळे त्याने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे…  (Akshaye Khanna)

काही माध्यमांच्या माहितीनुसार, आपली लोकप्रियता वाढल्यामुळे अक्षयने ‘दृश्यम ३’ च्या निर्मात्यांकडून २१ कोटी रुपये मानधन मागितलं. इतकी मोठी रक्कम त्याने मागितल्यामुळे निर्माते आश्चर्यचकित झाले. त्यांनी अक्षयला असं सांगितलं की एवढी मोठी रक्कम दिल्याने चित्रपटाचे बजेट वाढेल. पण अक्षय खन्नाला वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याची ही मागणी योग्य वाटली. परंतु निर्मात्यांनी त्याची मागणी मान्य न केल्यामुळे तो चित्रपटाचा भाग नसल्याचं सांगितलं जात आहे.. अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही…  (Bollywood News)

================================

हे देखील वाचा : Drishyam : मोहनलालच्या ‘दृश्यम ३’ चा फटका अजय देवगणच्या दृश्यमला लागणार?

================================

इतकंच नाही तर, अक्षय खन्ना आणि निर्मात्यांमध्ये इतर काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याचंही समोर येत आहे.. त्यापैकी एक मुद्दा म्हणजे अक्षयने विग घालण्याचा सल्ला दिला होता. पण निर्मात्यांना ही कल्पना आवडली नाही, कदाचित ‘दृश्यम ३’ मध्ये तो विगशिवाय दिसणार होता. परंतु, मानधन आणि विग अशा कोणत्याच मागण्यांची पुर्तता न झाल्यामुळे कदाचित ‘दृश्यम ३’ मध्ये आता नवा आयजी दिसणार आहे.. अशातच सगळीकडे सध्या जयदीप अहलावतने (Jaideep Ahlawat) अक्षय खन्नाला ‘दृश्यम ३’ मध्ये रिल्पेस केल्याची चर्चा सुरु झाली आहे… याचं उत्तर प्रेक्षकांना २ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळणार आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajay Devgan Akshaye Khanna Bollywood dhurandhar drishyam 3 Entertainment News
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.