Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Sagar Karande ची एंट्री?; सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण ! 

 Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Sagar Karande ची एंट्री?; सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण ! 
Sagar Karande In Bigg Boss Marathi 6
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Sagar Karande ची एंट्री?; सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण ! 

by Team KalakrutiMedia 03/01/2026

Bigg Boss Marathi च्या सहाव्या पर्वाची अधिकृत घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यंदा या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) करणार असल्याने या पर्वाकडे विशेष लक्ष वेधलं जात आहे. ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती स्पर्धकांच्या नावांवर. सोशल मीडियावर विविध अंदाज, चर्चा आणि तर्क-वितर्क सुरु असतानाच आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं नाव जोरात चर्चेत आलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya)फेम अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande) बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करू शकतो, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Sagar Karande in Bigg Boss Marathi 6

या चर्चेला उधाण आलं आहे ते सागर कारंडेच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे. नुकतीच त्याने शेअर केलेली पोस्ट “गंमत झाली आता… जंमत होणार… लवकरच तुमच्या भेटीला 2026”.  सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये त्याने थेट बिग बॉसचा उल्लेख केलेला नसला, तरी चाहत्यांकडून विविध अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे तो खरंच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सागर कारंडेने या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Bigg Boss Marathi 6
Sagar Karande In Bigg Boss Marathi 6

मात्र, शो सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस उरले असल्याने लवकरच स्पर्धकांची यादी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून सागर कारंडेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने साकारलेली स्त्री व्यक्तिरेखा तसेच पोस्टमनची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. त्याच्या अभिनयातील सहजता आणि विनोदाची अचूक टाइमिंग यामुळे तो घराघरात पोहोचला. (Bigg Boss Marathi 6)

=================================

हे देखील वाचा: ‘माझा मुलगा 4 वर्षांपासून..’ , खंडणी प्रकरणात सुनेच नाव आल्यानंतर अभिनेत्री Archana Patkar ने सोशल मीडियावर केला मोठा खुलासा ! 

=================================

या शोमधून बाहेर पडल्यानंतर सागर फारसा छोट्या पडद्यावर दिसला नाही. सध्या तो ‘हिच तर फॅमिलीची गंमत आहे’या नाटकात व्यस्त आहे. तसेच, ‘चला हवा येऊ द्या’ सोडल्यानंतर पुढे स्त्री भूमिका साकारणार नसल्याचंही त्याने याआधी स्पष्ट केलं होतं. आता तो बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रेक्षकांना या सगळ्या चर्चांमागचं सत्य लवकरच कळणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bigg Boss Marathi bigg boss marathi 6 Bigg Boss Marathi 6 contestant Celebrity Colors Marathi Entertainment Ritesh deshmukh Sagar karande
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.