Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Vishal Nikam ने अखेर ‘सौंदर्या’चा चेहरा दाखवलाच!

 Vishal Nikam ने अखेर ‘सौंदर्या’चा चेहरा दाखवलाच!
टीव्ही वाले मिक्स मसाला

Vishal Nikam ने अखेर ‘सौंदर्या’चा चेहरा दाखवलाच!

by रसिका शिंदे-पॉल 23/01/2026

मराठी मनोरंजविश्वात आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री कधी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल आपल्याला सरप्राईज देतील याचा काही नेम नाही. बऱ्याच दिवसांपासून मराठी बिग बॉस फेम विशाल निकम (Vishal Nikam) याची सौंदर्या कोण? याच्या हिंट्स तो देत होता. आता अखेर त्याने त्याच्या चाहत्यांना ‘ती’चेहरा दाखवला आहेच. विशालने सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. मत्वाचं म्हणजे चाहत्यांनी वर्तवलेला अंदाज अगदी खरा ठरला असून, विशालची ही ‘सौंदर्या’ आहे लोकप्रिय अभिनेत्री अक्षया हिंदळकर आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विशालने “माझी सौंदर्या…”, असं रोमॅंटीक कॅप्शन देत काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामध्ये त्याने त्याच्या सौंदर्याचा चेहरा लपवून ठेवला होता. तेव्हापासूनच विशालची होणारी साथीदार अभिनेत्री अक्षया हिंदळकर असल्याचे तर्क लावले होते. आणि आता ते अगदी खरे ठरले असून विशालने अक्षयासोबतचा सुंदर व्हिडीओ पोस्ट करत तिला ‘अर्धांगिनी’ असं म्हटलं आहे. (Akshaya Hindalkar)

================================

हे देखील वाचा : Bigg Boss Marathi चा विजेता Vishal Nikamने प्रेमाची कबुली दिली; कोण आहे अभिनेत्याची ‘सौंदर्या’? 

================================

अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर की मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘साता जन्माच्या गाठी’, ‘सरस्वती’, ‘रॉकी’, ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’, अशा अनेक मराठी मालिक आणि चित्रपटांत तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, जाहिरातींमध्येही ती झळकली आहे. विशेष म्हणजे ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत विशाल आणि अक्षया यांनी एकत्र काम केलं होतं. त्यांची जोडी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चाहते आणि इंडस्ट्रीतील कलाकार मंडळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. (Marathi Big Boss News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: akshaya hindalkar Bollywood Celebrity Entertainment marathi big boss Marathi Movie vishal nikam vishal nikam's saundarya
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.