Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Padma Awards 2026: धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर; तर, आर. माधवनचाही होणार खास सन्मान

 Padma Awards 2026: धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर; तर, आर. माधवनचाही होणार खास सन्मान
मिक्स मसाला

Padma Awards 2026: धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर; तर, आर. माधवनचाही होणार खास सन्मान

by रसिका शिंदे-पॉल 27/01/2026

७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहिर करण्यात आली. कलाविश्वातील दिग्गजांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार असून यात काही दिवंगत ग्रेच कलावंतांच्या नावाचा देखील समावेश आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ही-मॅन पद्मभूषण धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यात साऊथच्या कलाकारांचाही समावेश आहे. जाणून घेऊयात पद्म पुरस्कार विजेत्यांची नावं. (Padma Award Winners 2026)

दिवंगत अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल (Dharmendra) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणून असून दिवंगत अभिनेते सतीश शाह यांना देखील मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार पियुष पांडे यांना देखील मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. (Satish Shah)

तसेच, हिंदुस्तानी शास्त्रीय व्हायोलिन वादक डॉ. एन. राजम यांना पद्मविभूषण, गायिका अलका याज्ञिक आणि मल्याळम सुपरस्टार अभिनेते मामुटी (Mammootty) यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल. तर, ज्येष्ठ अभिनेते अनिल कुमार रस्तोगी, अभिनेता आर. माधवन, अभिनेते-दिग्दर्शक अरविंद वैद्य, गायक भरत भारती सिंह, पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा, प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आणि बंगाली अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी यांना पद्मश्री पुरस्कार देत त्यांचा गौरव केला जाणार आहे.

================================

हे देखील वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा गायक झळकणार शाहिद कपूरच्या O’Romeo चित्रपटात!

================================

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, २०२६ साठी राष्ट्रपतींनी १३१ पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली असून या यादीमध्ये ५ पद्मविभूषण, १२ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच या यादीमध्ये परदेशी, एनआरआय, पीआयओ, ओसीआय श्रेणीतील ६ व्यक्तींचा देखील समावेश आहे. (Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Dharmendra Entertainment padma award winners 2026
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.