Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“अच्छा चलता हुं दुवाओं में याद रखना”; Arijit Singhने जाहिर केली पार्श्वगायनातून निवृत्ती

 “अच्छा चलता हुं दुवाओं में याद रखना”; Arijit Singhने जाहिर केली पार्श्वगायनातून निवृत्ती
मिक्स मसाला

“अच्छा चलता हुं दुवाओं में याद रखना”; Arijit Singhने जाहिर केली पार्श्वगायनातून निवृत्ती

by रसिका शिंदे-पॉल 28/01/2026

हार्ट ब्रेक झालं असेल तर अरिजीत सिंगची (Arijit Singh) गाणी ऐकणं हे समीकरण ठरलेलं आहे. पण आता भविष्यात त्याची गाणी त्याच्या चाहत्यांना ऐकायला मिळणार नाही आहेत. हो अगदी बरोबर वाचलंत. अरिजीत सिंगने गायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा सोशल मिडियावर केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. नेमकी त्याने काय पोस्ट केली आहे जाणून घेऊयात… (Arijit Singh Retirement)

अरिजीत सिंगने २७ जानेवारीला त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट करत लिहिलं की, “हॅलो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. इतकी वर्षे श्रोते म्हणून तुम्ही मला दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. मी आनंदाने जाहीर करतोय की यापुढे पार्श्वगायक म्हणून मी कोणतेही नवीन काम घेणार नाही. मी निवृत्ती घेतोय. हा प्रवास खूप सुंदर होता”… अरिजीतने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्याती ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि लोकांनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली. (Bollywood)

२०१३ मध्ये आलेल्या ‘आशिकी २’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्यामुळे अरिजीत सिंगला प्रसिद्धी मिळाली. पुढे Emotional गाण्यांसाठी त्याची ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण झाली. हिंदीसह बंगाली आणि मराठी गाणी देखील अरिजीतने गायली आहेत.  मुळात तो बंगाली असून राष्ट्रीय पुरस्कारावरही त्याने आपलं नाव कोरलं आहे. (Arijit Singh Songs)

================================

हे देखील वाचा : ‘धुरंधर २’ आणि ‘टॉक्सिक’चा Dhamaal 4च्या रिलीजला धक्का; चित्रपटाची नवी डेट जाहीर

================================

‘ओ माही’, बंदेया रे बंदेया’, ‘चलेया’, ‘सजदे’, ‘सतरंगा’, ‘केसरीया’, ‘अगर तुम साथ हो’, लेहरा दो’ अशा १०० पेक्षा अधिक गाण्यांचं त्याने पार्श्वगायन केलं आहे. आता ३८व्या वर्षी पार्श्वगायनातून जरी त्याने निवृत्ती घेतली असली तरी तो म्युझिक कॉन्सर्ट करत राहिल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: arijit singh arijit singh retirement arijit singh songs Bollywood Bollywood singer bollywood update Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.