Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी आलेला ‘हा’ चित्रपट ठरला ऑल टाईम ब्लॉकबस्टर…

 Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी आलेला ‘हा’ चित्रपट ठरला ऑल टाईम ब्लॉकबस्टर…
कलाकृती विशेष

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी आलेला ‘हा’ चित्रपट ठरला ऑल टाईम ब्लॉकबस्टर…

by रसिका शिंदे-पॉल 29/01/2026

कुठल्याही चित्रपटाचं यश त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन ठरवलं जातं… बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट आले ज्यांचं बजेट फार कमी होतं पण कमाई कोटींच्या घरात होती. असाच एक चित्रपट ३७ वर्षांपूर्वी आला होता. तो चित्रपट रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण कर क्लासिक चित्रपट म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. अवघ्या १५ दिवसांमध्ये ज्या चित्रपटाची गोष्ट लिहिली होती तो आहे तरी कोणता चला तर मग जाणून घेऊयात…(Bollywood Classic Cinema)

तर, ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घै (Subhash Ghai) यांनी आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आपल्याला दिले. ‘खलनायक’, ‘परदेस’, ‘ताल’ असे बरेच चित्रपट आहेत. आणि याच यादीत येतो ‘राम लक्खन’ (Ram Lakhan)… जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट १९८९मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाबद्दल सुभाष यांनी खास किस्सा सांगितला होता.

सुभाष घै म्हणाले होते की, “एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी मी बराच वेळ घेतो, मात्र, ‘राम लखन’ या बाबतीत अपवाद ठरला. मी या चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट अवघ्या १५ दिवसांमध्ये लिहिली. त्यासाठी मी खास खंडाळ्याला राहायला गेलो होतो”…(Bollywood movies)

मुळात घै यांना ‘राम लक्खन’ चित्रपटाचं शुटींग लवकरच सुरु करायचं होतं आणि त्यामुळेच कथा लिहित असताना कोणते कलाकार यात असणार हे लक्षात ठेवून त्यानुसारच त्यांनी लिखाण केलं होतं… ‘राम लक्खन’ हा चित्रपट कंम्प्लिट फॅमेली ड्रामा होता. दोन भावांची ह्रदयस्पर्शी कथा सांगणाऱ्या या चित्रपटाचं बजेट जवळपास २.८३ कोटी होतं. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भारतात जवळपास ९ कोटी कमावले होते आणि जगभरात१८ कोटी कमावले होते. (Ram Lakhan Movie Budget)

================================

हे देखील वाचा : हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं बिग बॉसच्या घराचं दार

================================

विशेष म्हणजे १९८९ मध्ये ‘राम लक्खन’ हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट ठरला होता. पहिल्या स्थानावर भाग्यश्री आणि सलमान खान (Salman Khan) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘मैने प्यार किया’ (Maine Pyaar Kiya) चित्रपट होता. २ ते ४ कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने भारतात १४.३१ कोटी आणि जगभरात जवळपास २८ कोटींची कमाई केली होती.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anil kapoor Bollywood Bollywood Chitchat bollywood movie bollywood update Classic movies Dimple Kapadia Entertainment jackie shroff madhuri dixit maine pyaar kiya Marathi Movie salman khan Subhash Ghai
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.