Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

 Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन
बॉक्स ऑफिस मिक्स मसाला

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

by रसिका शिंदे-पॉल 30/01/2026

सगळीकडे जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त काळ एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे आणि तो म्हणजे रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ (Dhurandhar)… आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झाला होता. आणि अजूनही देशासह जगभरात हा चित्रपट प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करत आहे… नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी वहिनीवर रिलीज झाला असून या चित्रपटाने बरेच नवे रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत… (Bollywood News)

खरं तर, ‘धुरंधर’ रिलीज होण्यापूर्वीच सत्य घटनांवर आधारित याची कथा असल्यामुळे विशेष चर्चेत होता. आणि रिलीजनंतर भारतीय स्पाय, भारतात झालेले दहशतवादी हल्ले याचं जे काही चित्रण दाखवलं त्यामुळे लोकं गांगरुन गेली. आता या चित्रपटाने जगभरात एक नवा रेकॉर्ड केला आहे. तो म्हणजे ५६ दिवस जगभरातील विविध थिएटर्समध्ये या चित्रपटाचे सलग शो सुरु आहेत. तसेच, जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हा चौथा भारतीय चित्रपट ठरला आहे. (Dhurandhar movie records)

इतकंच नाही. तर ‘धुरंधर’ चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला असून बॉलिवूडमध्ये ८०० कोटी क्लबची सुरुवात त्याने केली आहे. तसेच, धुरंधरने शाहरुख खानच्या ‘जवान’, ‘पठाण’, तसेच विकी कौशलचा गाजलेला ‘छावा’, याबरोबरच श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ (Stree 2) या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे.

================================

हे देखील वाचा : KJVMM BOX Collection: हेमंत ढोमेंच्या चित्रपटानं राखला बॉक्स ऑफिसचा गड , १५ दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

================================

‘धुरंधर’ने भारतात आत्तापर्यंत ८३५.८५ कोटींची कमाई केली आहे. तर, जगात या चित्रपटाने १४२८ कोटींची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ला मागे टाकले असून हिंदीमध्ये डब झालेल्या ‘पुष्पा २’च्या कमाईला देखील ‘धुरंधर’ने धुळ चारली आहे. तसेच, धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आठवड्यात २५३.२५ कोटी रुपयांची कमाई केली असून त्याची कमाई पहिल्या आठवड्यापेक्षा अधिक आहे. तर, ग्लोबली ‘आरआरआर’ला देखील धुरंधरने मागे टाकलं आहे. (Dhurandhar Box Office Collection)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aaditya dhar Bollywood bollywood update Celebrity dhurandhar dhurandhar 2 Entertainment Ranveer Singh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.