Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

बुरखाधारी Geeta Baliने शम्मीकपूरला दिले अनफरगेटेबल सरप्राईज!

“मागील जन्मातील जो तुमचा शत्रू असतो, तोच..”; Prajakta Mali लव्ह

Punha Ekda Saade Maade 3 : मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस

‘कानात बोटं घालून गप बस!’ अनुश्रीचा राखी सावंतला सल्ला; आता

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘कानात बोटं घालून गप बस!’ अनुश्रीचा राखी सावंतला सल्ला; आता घरात उडणार का वादाचा भडका?

 ‘कानात बोटं घालून गप बस!’ अनुश्रीचा राखी सावंतला सल्ला; आता घरात उडणार का वादाचा भडका?
Bigg Boss Marathi 6 Fight
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘कानात बोटं घालून गप बस!’ अनुश्रीचा राखी सावंतला सल्ला; आता घरात उडणार का वादाचा भडका?

by Team KalakrutiMedia 11/02/2026

Bigg Boss Marathi 6 च्या घरात पुन्हा एकदा मनोरंजनाचा स्फोट झाला आहे. ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) वाईल्ड कार्ड एन्ट्रीमधून घरात दाखल झाली असून, तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. राखी येताच समीकरणं ढवळून निघाली असून, तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावामुळे चर्चा, टोमणे आणि वादांना सुरुवात झाली आहे. घरात पाऊल टाकताच राखीनं थेट तन्वीला चॅलेंज दिलं, पण खरी ठिणगी उडाली ती अनुश्रीसोबत. सकाळच्या गाण्यांवरून दोघींमध्ये जोरदार वाद पाहायला मिळाला. अनुश्री झोपेत असताना राखीनं तिचं पांघरूण ओढल्यामुळे अनुश्री चिडली आणि तिनं राखीला थेट जाब विचारला. “मी झोपलेली असताना माझं पांघरूण का काढलंस?मला बिलकुल नाही आवडत. प्लीज.” असा सवाल तिनं केला.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant

यावर राखीनं तिच्या खास शैलीत उत्तर देत गाण्यांवर नाराजी व्यक्त केली. “म्हणून ते चार चार वेळा गाणं लावतात आणि माझ्या डोक्याची नस फाटते.” असं म्हणत तिनं अनुश्रीच्या पांघरूणावरून टोमणा मारला. हा संवाद ऐकून अनुश्री आणखी भडकली आणि दोघींमध्ये वाद अधिकच चिघळला. यावर अनुश्री तिला म्हणाली , “ते ऑलवेज चार चार वेळाच गाणं लावतात,” 

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant

राखी त्यावर म्हणाली, “त्यांचा कोंबडा चार चार वेळा वाजतो म्हणून मी तुझ्याकडे आले आणि तुझा कोंबडा (पांघरूण) खाली घेतला”.राखीच्या या बोलण्यावर अनुश्री चिडली. ती म्हणाली, “मी तर झिंज्या पकडते, झिंज्या”. यावर राखीनं अनुश्रीला ठणकावून सांगितलं, “हे असं नाही चालणार. बिग बॉस माझं डोकं फिरवणार सकाळी सकाळी. गाण्यांवर गाणी लावणार”.वाद इथेच थांबला नाही. अनुश्रीनं राखीला सुनावत म्हटलं, कानात बोटं घालून गप्प बसत जा मग. ऐकत नको जाऊ गाणी.” या सगळ्या प्रकारामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, राखी आणि अनुश्री यांच्यातील संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे.(Bigg Boss Marathi 6)

============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ , राकेश बापटने प्राजक्ताला घातली थेट लग्नाची मागणी? 

============================

राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर घरातला खेळ अधिक रंगतदार झाला असून, अनुश्रीसोबत सुरू झालेला हा पंगा पुढे कोणतं वळण घेणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. येणाऱ्या भागात राखी आपला खेळ कसा खेळणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anushree and rakhi fight Anushree Bigg Boss BBM6 Drama bigg boss marathi 6 Bigg Boss Marathi Latest Episode Celebrity Entertainment Rakhi Sawant Rakhi Sawant wild card
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.