Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

बुरखाधारी Geeta Baliने शम्मीकपूरला दिले अनफरगेटेबल सरप्राईज!

“मागील जन्मातील जो तुमचा शत्रू असतो, तोच..”; Prajakta Mali लव्ह

Punha Ekda Saade Maade 3 : मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस

‘कानात बोटं घालून गप बस!’ अनुश्रीचा राखी सावंतला सल्ला; आता

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Punha Ekda Saade Maade 3 : मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस टिझर!

 Punha Ekda Saade Maade 3 : मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस टिझर!
Punha Ekda Saade Maade 3 additional bonus teaser first time in marathi film industry
मिक्स मसाला

Punha Ekda Saade Maade 3 : मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस टिझर!

by रसिका शिंदे-पॉल 11/02/2026

प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज असलेल्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कुरळे ब्रदर्सच्या गोंधळात आणखी एक धमाकेदार आकर्षण जोडले गेले आहे. लोकप्रिय अभिनेते संजय नार्वेकर या चित्रपटात बाबा खत्री या तांत्रिकाच्या हटके आणि गंमतीदार भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या लूकमुळे आणि भन्नाट टायमिंगमुळे चित्रपटातील विनोदाची रंगत आणखीनच वाढणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या बोनस टिझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. मराठी सिनेसृष्टीत प्रमोशन दरम्यान अशा प्रकारे बोनस टिझर येणे हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.

चित्रपटातील ‘भाऊ तिर्री तिर्री’ या मजेशीर आणि भन्नाट ट्यूनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्यूनवर उलगडणारे प्रसंग, पात्रांमधील नोकझोक आणि एकामागोमाग येणाऱ्या गंमतीशीर घटनांमुळे संपूर्ण चित्रपटात हलकाफुलका, एंटरटेनिंग माहोल तयार होतो. विशेषतः बाबा खत्रीच्या एंट्रीनंतर घडणाऱ्या विनोदी सीनमुळे कथेला वेगळाच ट्विस्ट मिळणार आहे.

संजय नार्वेकर या चित्रपटात पाहुणे कलाकार असून यांच्या येण्याने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कॉमेडीचा डोस अधिकच वाढणार असून, ‘तिर्री तिर्री’च्या धमाल तालावर प्रेक्षकांना मनसोक्त हसवण्याची पूर्ण तयारी या चित्रपटाने केली आहे. हलक्याफुलक्या विनोदाने भरलेला हा चित्रपट चित्रपटगृहात कुटुंबासह एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट एंटरटेनर ठरणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

================================

हे देखील वाचा : नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

================================

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ankush Chaudhari ashok saraf bharat jadhav Makrand Anaspure marathi movie 2026 punha ekda saade maade 3 rinku rajguru sanjay narvekar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.