Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

 Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!
मिक्स मसाला

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

by रसिका शिंदे-पॉल 24/02/2026

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चांना त्यांनी पुर्णविराम लावत VIROSH चं लग्न अशी पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दोघे उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याचं आता कन्फर्म झालं आहे. उदयपूरमधील आलिशान ‘आयटीसी मेमेंटोस’ हॉटेलमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार असूने कुटुंबिय आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत काही कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे. (Vijay Devarkonda & Rashmika Mandanna)

रश्मिका आणि विजय या दोघांनीही त्यांच्या सोशल मिडियावरुन लग्नाच्या वेन्यूवरील इनसाईड फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये विजय आपल्या मित्रमंडळींसोबत पूलमध्ये ‘व्हॉलीबॉल’ खेळताना दिसतोय. एका बाजूला ड्रिंक्सचे ग्लास आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतंय. (VIROSH Wedding in Udaipur)

तर, दुसरीकडे, रश्मिकानेही एका सुंदर डिनर टेबलचा फोटो शेअर केला असून पांढऱ्या रंगाची फुलं आणि मेणबत्त्यांनी सजवलेल्या या टेबलवर प्रत्येक पाहुण्यांसाठी खास ‘Virosh’ नाव लिहिलेलं नॅपकिन्स ठेवण्यात आले होते. तर आलेल्या पाहुण्यांसाठी डिनरमध्ये खास जपानी खाद्यपदार्थांचा बेत आखण्यात आला होता.

================================

हे देखील वाचा : VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची कबूली दिलीच!

================================

विरोशच्या प्रीवेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली असून असं सांगितलं जात आहे की २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मेहंदी आणि संगीत सोहळा असू शकतो. तर २५ फेब्रुवारी रोजी हळद आणि इतर कौटुंबिक विधी असतील. आणि २६ फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडणार असून हा अत्यंत खासगी कार्यक्रम असणार आहे. त्यांच्या लग्नाला केवळ घरातील सदस्य आणि आणि मित्रमंडळींनाच निमंत्रित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment rashmika and vijay marriage Rashmika Mandanna vijay devarkonda VIROSH wedding
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.