Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika & Vijay : ‘विरोश’च्या हळदीचे खास फोटो आले समोर;

The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६

Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg

‘बागबान‘ सिनेमाकरीता बी आर चोप्रा यांना Dilip Kumar हवा होता!

Abhinay Berde, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी यांचा

Rohit Raut म्हणतोय ‘डीपी झूम करून’

Big Boss Marathi 6 : टोळी आणि बाल्कनी ग्रुपने केलं

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss Marathi 6 : टोळी आणि बाल्कनी ग्रुपने केलं प्रभूला टार्गेट!

 Big Boss Marathi 6 : टोळी आणि बाल्कनी ग्रुपने केलं प्रभूला टार्गेट!
मिक्स मसाला

Big Boss Marathi 6 : टोळी आणि बाल्कनी ग्रुपने केलं प्रभूला टार्गेट!

by रसिका शिंदे-पॉल 25/02/2026

बिग बॉस मराठी ६ मध्ये नुकताच पॉवर की वरुन प्रभू शेळके आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यात वाद झाला होता. प्राजक्ताची पॉवर की प्रभूने चालाखीने चोरली होती आणि ज्यावेळी त्या चावीर हक्क सांगण्याचा टास्क आला आणि त्यावेळी प्राजक्ताकडे की नसल्यामुळे तिच्याकडे पॉवर्स येत नाहीत आणि त्याचवेळी प्रभू त्याच्याकडे असलेली चावी दाखवतो आणि आपला हक्क जाहीर करतो. यावरुन प्रभूला प्राजक्ता चोरटा म्हणून हिणवू लागते. आता हाच वाद अधिक वाढला असून बाल्कनी आणि टोळी ग्रुपने प्रभूला टार्गेट केलं आहे. (Big Boss Marathi 6)

तर, झालं अस की घरातील सदस्यांना नॉमिनेट करण्याचा टास्क घरात पार पडतो. यावेळी पहिल्या फेरीत सगळे स्पर्धक धावतात. राकेश धावत नाही. राकेशच्या गळ्यात रोशनची पाटी असते, त्यामुळे रोशन नॉमिनेट होतो. दुसऱ्या फेरीत रुचिता धावत नाही त्यामुळे राकेश बापट नॉमिनेट होतो. तिसऱ्या फेरीत राखी नॉमिनेट होते. पुढे, कॅप्टन तन्वीला बिग बॉस स्पेशल पॉवर देत एका सदस्याला नॉमिनेट करण्याची किंवा पॉवर न वापरता कोणालाही नॉमिनेट करायचं नाही असं सांगतात. यावर, तन्वी प्राजक्ताला नॉमिनेट करते. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी रोशन, राकेश, राखी आणि प्राजक्ता नॉमिनेट होतात. (Prabhu Shelke)

यानंतर, दुसऱ्यादिवशी नॉमिनेशनवरून राखी आणि राकेशमध्ये वाद होतो. तर, बाहेर गार्डन एरिआरत टोळी ग्रुप गप्पा मारत असतात आणि तेव्हा रुचिता म्हणते, ‘तन्वीच्या पदराला आधी प्रभू होता, आता राकेशपण आहे वाटतं.’ प्राजक्ता, विशाल, अनुश्री आणि राखी बोलत असतात. प्रभू तिथे बसून ऐकतो. प्राजक्ता म्हणते, ‘प्रभूला सगळे वापरतात, आता जाऊन सांग त्यांना’ प्रभू, जाऊन दीपालीला सांगतो. दीपाली प्रभूच्या बाजूने बोलते. प्राजक्ता आणि प्रभूमध्ये वाद होतो. रुचिता, प्रभूला बडबडते. सगळे प्रभूला चोर म्हणतात. प्रभू उगाच कॅमेरासमोर जाऊन रडतो. (Prajakta Shukre)

================================

हे देखील वाचा : Rashmika & Vijay : ‘विरोश’च्या हळदीचे खास फोटो आले समोर; पिवळ्या फुलांची आरास आणि बरंच काही…

================================

यावर, अनुश्री प्रभूच्या बाजूने बोलते. विशाल आणि अनुश्रीमध्ये यावरुन वाद होतो. प्रभू एकाचं दोन करून तन्वीला सांगतो. मी कॅमरासमोर भिक मागतो, असं रुचिता आणि विशाल बोलल्याचं खोटं प्रभू तन्वीला सांगतो. तन्वी, लगेच प्रभूच्या बाजूने बोलते. नंतर प्रभूच खोट्यात पडतो. आता भाऊच्या धक्क्यावर याबद्दल रितेश काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. (Vishal Kotian & Anushree Mane)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: big boss Big Boss Marathi big boss marathi 6 Bollywood Entertainment Marathi Movie prabhu shelke prajakta shukre ruchita jamdar tanvi kolte vishal kotian
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.