Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika & Vijay : ‘विरोश’च्या हळदीचे खास फोटो आले समोर;

The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६

Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg

‘बागबान‘ सिनेमाकरीता बी आर चोप्रा यांना Dilip Kumar हवा होता!

Abhinay Berde, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी यांचा

Rohit Raut म्हणतोय ‘डीपी झूम करून’

Big Boss Marathi 6 : टोळी आणि बाल्कनी ग्रुपने केलं

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Abhinay Berde, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी यांचा नवा ‘करणी’ चित्रपट!

 Abhinay Berde, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी यांचा नवा ‘करणी’ चित्रपट!
मिक्स मसाला

Abhinay Berde, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी यांचा नवा ‘करणी’ चित्रपट!

by रसिका शिंदे-पॉल 25/02/2026

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केलेले अमोल कागणे यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. करणी असे या चित्रपटाचे नाव असून, उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन चित्रपट जाहीर करण्यात आला.

अमोल कांगणे यांनी त्यांच्या अमोल कांगणे स्टुडिओ या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. हलाल, भोंगा, लेथ जोशी , सिंगल , बेफाम , कनिका, इमेल फिमेल, लॉकडाऊन लग्न अशा चित्रपटांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलं आहे. आता करणी या चित्रपटाची निर्मिती ते करत आहेत. “करणी” या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गोळे आणि सुमित संघमित्रा करत आहेत.

“करणी” या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. अभिनेता अभिनय बेर्डे, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी, आशय कुलकर्णी, नितेश चव्हाण, सागर पाठक, आरव पाठक यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. अमोल कांगणे यांच्यासारखा अनुभवी निर्माता, अमोल गोळे, सुमित संघमित्रा यांच्यासारखे अनुभवी दिग्दर्शक यांच्यासह उत्तम स्टाररकास्ट असलेला हा चित्रपट संपूर्ण मनोरंजनाची हमी देणारा आहे.

================================

हे देखील वाचा : Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील दिग्गजांचा अपमान करतोय का?”

================================

चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट काही परंपरा, चालीरिती यावर आधारित आहे का, असा प्रश्न आहे. मात्र नावावरूनच चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या फिल्मचे शूटिंग सध्या पुणे येथे सुरु असून फिल्मास्त्र स्टुडिओस तर्फे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhinay Berde Celebrity News Dipti Devi hardik joshi karani movie Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.