Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Munnabhai MBBS मधला ‘तो’ सीन ‘3 Idiots’ मध्ये कसा आला?

Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का

Bollywood : तीन मुस्लीम एकत्र आले आणि तयार झालं श्रीकृष्णाचं

Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!

‘चला हवा येऊ द्या’च्या निवेदनावर पहिल्यांदाच व्यक्त झाला Abhijeet Khandkekar;

Mr. India Movie : अमरीश पुरी नाही तर ‘हा’ अभिनेता

Prathamesh Parab : “आता परत दगडू ही इमेज नकोय…”; असं

Television Serial War: स्टार प्रवाह मालिका विरुद्ध झी मराठी मालिका; TRP च्या

Suchitra Bandekarच टीव्हीवर पुनरागमन; Milind Gavali सह ‘मनपसंद की शादी’ या हिंदी

Aata Hou De Dhingaana 4: मनोरंजनाच्या चौपट धमाल सफरीला सज्ज

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार एकत्र!

 Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार एकत्र!
मिक्स मसाला

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार एकत्र!

by रसिका शिंदे-पॉल 14/06/2025

सध्या आमिर खान (Aamir Khan) विशेष चर्चेत आहे. लवकरच त्याचा ‘सितारे जमीन पर’ (Sitaare Zameen Par) हा चित्रपट येणार असल्यामुळे चित्रपटाचं प्रमोशन करताना तो दिसतोय. याशिवाय, वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्याने केलेली विधानं देखील लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. अशाच एका मुलाखतीमध्ये आमिरने तब्बल ३० वर्षांनंतर रजनीकांत (Rajanikanth) यांच्यासोबत काम करणार असल्याची घोषणा केली आहे. (Bollywood movies)

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘कुली’ (Coolie Movie) या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रजनीकांत यांची मुख्य भूमिका असणार आहे. मुलाखतीवेळी चित्रपटाबद्दल बोलताना आमिर म्हणाला की “मला या चित्रपटात काम करताना खूप मज्जा आली. मी रजनीकांत यांचा खूप मोठा चाहता आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्यांचा खूप आदर करतो, त्यामुळे जेव्हा मला लोकेशने यासाठी विचारलं, तेव्हा मी लगेच होकार दिला.”(South Indian Movie)

दरम्यान, ‘कुली’ चित्रपटापूर्वी आमिर खान आणि रजनीकांत ३० वर्षांपूर्वी एका चित्रपटात झळकले होते. १९९५ मध्ये आलेल्या ‘आतंक ही आतंक’ या चित्रपटात रजनीकांत आणि आमिर खान यांच्यासह चित्रपटात जुही चावला (Juhi Chawala) देखील होती. त्यामुळेत तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा आमिर खान रजनीकांत यांच्यासोबत काम करणार असल्यामुळे त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत.(Bollywood old movies)

================================

हे देखील वाचा: Amir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट द आमिर खान!

=================================

रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला ‘कुली’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. यात रजनीकांत यांच्यासह अभिनेते नागार्जुन, श्रुती हासन, पूजा हेगडे, उपेंद्र आणि आमिर खान असे ग्रेट कलाकार झळकणार आहेत. तसेच, आमिर खान लवकरच दादासाहेब फाळके यांचा बायोपिक देखील घेऊन येणार असून ‘महाभारत’ (Mahabharat movie) चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.(Aamir Khan upcoming movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aamir Khan aamir khan movies bollywood news update Coolie movie entertainment latest news Entertainment News juhi chawala marathi entertainment news rajanikanth rajanikanth movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.