Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे बोर्ड

 Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे बोर्ड
मिक्स मसाला

Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे बोर्ड

by रसिका शिंदे-पॉल 12/05/2025

‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात इतकं खोलवर घर केलं आहे की, पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यात लोकांचा प्रतिसाद अक्षरशः उस्फुर्त ठरला . तिकीटांची मागणी दुपटीने वाढली आणि महाराष्ट्रभर थिएटरमध्ये आता सलग हाऊसफुल्ल शो पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचं वादळ उठलंय, वणवा पेटलाय आणि तो वणवा फक्त पडद्यावर नाही, तर प्रेक्षकांच्या भावना, अभिमान आणि अंतर्मनात झगमगतोय. थिएटरबाहेरचे हाऊसफुल्ल बोर्ड, खिडकीवरच्या रांगा, आणि चित्रपट संपल्यानंतर उभं राहून टाळ्या वाजवणारे प्रेक्षक हेच सांगून जातात की हा चित्रपट फक्त डोळ्यांनी नाही, तर मनाने पाहिला जातो.

अर्थात मराठी प्रेक्षक चोखंदळ आहेत. जेव्हा त्यांच्या हृदयाला भिडणारी गोष्ट समोर येते, तेव्हा ती ते मनापासून स्वीकारतात. ‘आता थांबायचं नाय’ ही गोष्ट त्यांनी आपलीशी केली आहे.अनेकांनी एकदा पाहिल्यानंतर घरच्यांना घेऊन पुन्हा थिएटर गाठलं. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षक स्तब्ध होतात. डोळे पुसतात आणि एकमेकांना म्हणतात “खूप दिवसांनी काहीतरी खरं पाहिलं.”

या चित्रपटाचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी देखील कौतुक केलं होतं. ते म्हणाले होते की, “चांगला चित्रपट कसा असतो तर असा असतो.” तर संगीतकार डॉ .सलील कुलकर्णी म्हणाले होते, “धगधगीत माणूसपणाचा… एकमेकांना जपणाऱ्या भल्या माणसांचा चित्रपट!”

================================

हे देखील वाचा: Amir Khan : “ ‘महाभारत’ या ड्रीम चित्रपटात ‘ही’ भूमिका करायला आवडेल”

=================================

मुंबईतील पालिका कर्मचाऱ्याच्या जीवनावर कथानक आधारित असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केलं असून त्यांचं दिग्दर्शकीय पहिलं पदार्पण आहे. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर, श्रीकांत यादव, किरण खोजे, दीपक शिर्के, प्रवीण डाळिंबकर, रोहिणी हट्टंगडी आणि आशुतोष गोवारीकर असे दिग्गज कलाकार आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aata thambayach naay actor ashutosh gowarikar bharat jadhav Bollywood bollywood update Celebrity News Entertainment Marathi Movie Rohini Hattangadi siddharth jadhav
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.