Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

Bigg Boss Marathi Season 6 : आला रे आला…!! बिग

Border 2 चित्रपटाचा टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज!

Kishore Kumar याच्या आयुष्यात ‘चार’ या क्रमांकाचे काय महत्व होते?

Pinga g pori pinga: पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत नवा

‘आई तेव्हाच होईल जेव्हा मी…’ अभिनेत्री Hruta Durgule हिने आई होण्याबाबत

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Sanjay Duttच्या भूमिकेची पहिली झलक आली समोर;

Sushmita Sen वयाच्या 50 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने स्वतः

Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna

Human Cocaine चित्रपटाचा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

यंदाचा ‘बिग बॉस ओटीटी 3’ शो अभिनेता अनिल कपूर होस्ट करणार

 यंदाचा ‘बिग बॉस ओटीटी 3’ शो अभिनेता अनिल कपूर होस्ट करणार
Anil Kapoor to Host Big Boss OTT
टीव्ही वाले मिक्स मसाला

यंदाचा ‘बिग बॉस ओटीटी 3’ शो अभिनेता अनिल कपूर होस्ट करणार

by Team KalakrutiMedia 07/06/2024

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी‘ लवकरच तिसरा सीझन घेऊन येत आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो व्हिडिओ निर्मात्यांनी शेअर केला होता, ज्यानंतर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या शोच्या लाँचिंगची तारीख समोर आली आहे. यावेळी सलमान खानऐवजी सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर शो होस्ट करताना दिसणार आहे. बिग बॉस ओटीटी ३ च्या प्रीमिअर डेटसोबत अनिलच्या लूकची झलकही दाखवण्यात आली आहे. (Anil Kapoor to Host Big Boss OTT)

Anil Kapoor to Host Big Boss OTT
Anil Kapoor to Host Big Boss OTT


बिग बॉस ओटीटी सीझन 3 21 जूनपासून जिओ सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने अनिलची ओळख करून दिली आणि लिहिले- अनिल कपूर बिग बॉस ओटीटी 3 चा नवीन होस्ट आहे. मोठ्या पडद्यावर राज्य करण्यापासून ते आता बिग बॉसच्या घरापर्यंत अनिल कपूर खास आहे.

Anil Kapoor to Host Big Boss OTT
Anil Kapoor to Host Big Boss OTT


नुकतीच अनिल कपूर यांच्यासह पत्रकार परिषद पार पडली. ‘बिग बॉस ओटीटी आणि मी ड्रीम टीम आहोत. आम्ही दोघंही मनापासून तरुण आहोत. मी रिव्हर्स एजिंग करत आहे, अशी अनेकदा लोक खिल्ली उडवतात, पण बिग बॉसमध्ये तो गुण आहे. काहीतरी नवीन आणि रोमांचक करण्याचा प्रयत्न करत मी पुन्हा शाळेत जात आहे असे वाटते. मी बिग बॉसमध्ये त्याच एनर्जीपेक्षा 10 पट जास्त एनर्जी आणणार आहे’ असे अनिल कपूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.(Anil Kapoor to Host Big Boss OTT)

============================

हे देखील वाचा: अभिनेत्री कंगना रनौतचा लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय; बॉलिवूड सेलिब्रिटींकडून ही होतय कौतुक

============================

निर्मात्यांनी अद्याप बिग बॉस ओटीटी 3 च्या स्पर्धकांची यादी शेअर केलेली नाही. पण या यादीत अंदाजित काही स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. ज्यात रैपर आरसीआर, आशीष शर्मा, गायक नवजीत सिंह, निरवैर पन्नू, जतिन तलवार, निधि तलवार, ख़ुशी, पंजाबन, विवेक चौधरी, चेष्टा भगत, निखिल मेहता, शहजादा धामी, अरहान बहल, अरमान मलिक पायल मलिक या नावांचा समावेश आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Actor Anil Kapoor Anil Kapoor to Host Big Boss OTT Big boss Ott big boss ott 3 bollywood update Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.