Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘मला माहीत नाही मी परत येईल की नाही…’ Neha Kakkar

Punha Ekda Saade Maade 3 Trailer : कुरळे बंधू परतले…

Shiv Thakare ‘या’ वर्षी करणार लग्न; स्वत:चं दिली वेडिंग अपडेट

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट;

रणजीत गजमेर यांचे मादल वाद्य आणि त्यावरची R.D.Burmanची बेहतरीन गाणी!

Big Boss Marathi Season 6 च्या घरातील चावी चोराचा रितेश

Rajkumar Rao-Patralekha यांनी लेकीचं ठेवलंय ‘हे’ नाव, हिंदू संस्कृतीशी नावाचं

“Dilip Kumar यांनी पाकिस्तानातच राहाला जावं”; बाळासाहेब असं का म्हणाले

Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss OTT 3 मध्ये सामिल होणार अभिनेता जावेद जाफरी?

 Bigg Boss OTT 3 मध्ये सामिल होणार अभिनेता जावेद जाफरी?
Javed Jaaferi in Big Boss OTT 3
मिक्स मसाला

Bigg Boss OTT 3 मध्ये सामिल होणार अभिनेता जावेद जाफरी?

by Team KalakrutiMedia 12/06/2024

बिग बॉस ओटीटी ३ ची सध्या बरीच चर्चा आहे. हा शो २१ जूनपासून ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या वर्षी हा शो सलमान खान नाही तर अनिल कपूर होस्ट करणार आहे. त्यामुळे बिग बॉस ओटीटी 3 च्या तिसऱ्या सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. मात्र, यंदा बिग बॉसच्या घरात कोणते स्टार्स कैद होणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. रिपोर्ट्सनुसार, या शोसाठी विश्वात्मा,अभिनेत्री सोनम खान आणि अभिनेत्री सना खान यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, अभिनेता जावेद जाफरीला बिग बॉस ओटीटी 3 साठी अप्रोच करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.(Javed Jaaferi in Big Boss OTT 3)

Javed Jaaferi in Big Boss OTT 3
Javed Jaaferi in Big Boss OTT 3

‘द खबरी‘ आणि ‘बिग बॉस तक‘च्या म्हणण्यानुसार, बिग बॉस ओटीटी 3 च्या निर्मात्यांनी अभिनेता जावेद जाफरीशी संपर्क साधला असून त्याची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांची या शोबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. जावेद जाफरी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकले आहेत. ‘धमाल‘ चित्रपटातील जावेदच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय जावेद जाफरी ‘जे जंत्रम एम मंत्रम’ या चित्रपटातही दिसला होता.

Javed Jaaferi in Big Boss OTT 3
Javed Jaaferi in Big Boss OTT 3

जावेद जाफरी व्यतिरिक्त अभिनेत्री तनुश्री दत्ता, क्रिती सेननची बहीण नुपूर सेनन, सुपरहिट चित्रपट विश्वात्मा अभिनेत्री सोनम खान, सना खान, सई केतन राव, प्रसिद्ध वडापाव गर्ल चंद्रिका आणि डॉली चायवाला यांसारख्या सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यात आला आहे. त्याचबरोबर निर्माते शहजादा धामी, शिवांगी जोशी, मॅक्सटर्न, विशाल पांडे, तारक मेहता का उल्टा चश्मा फेम भव्या गांधी यांच्याशीही चर्चा करत आहेत. त्यामुळे या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसतील हे पाहावं लागेल. (Javed Jaaferi in Big Boss OTT 3)

===============================

हे देखील वाचा: जाणून घ्या यावेळी Bigg Boss OTT 3 मध्ये कोणते सेलेब्स येऊ शकतात?

===============================

यावेळी बिग बॉस ओटीटी ३‘ अभिनेता अनिल कपूर होस्ट कराणार आहे आणि नुकतीच त्यांची पतेरकार परिषद पार पडली यावेळी अनिल कपूर म्हणाले की- ‘असे वाटते की मी वयाने रिवर्स करत आहे. बिग बॉस खरोखरच टाइमलेस आहे. असं वाटतंय की मी पुन्हा शाळेत जातोय आणि काहीतरी नवीन रोमांचक करण्याचा प्रयत्न करतोय.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor anil kapoor big boss ott big boss ott 3 Celebrity News Entertainment Javed Jaaferi Javed Jaaferi in Big Boss OTT 3
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.