Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ramayana : यशची तयारी सुरु; आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे फोटो व्हायरल

 Ramayana : यशची तयारी सुरु; आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे फोटो व्हायरल
मिक्स मसाला

Ramayana : यशची तयारी सुरु; आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे फोटो व्हायरल

by रसिका शिंदे-पॉल 30/05/2025

हॉरर, कॉमेडी, थ्रिलर या चित्रपटांच्या यादीत पौराणिक चित्रपटांचाही नंबर लागतो. ‘रामायण’, ‘महाभारत’ या आपल्या हिंदी संस्कृतीतील पौराणिक कथा जितक्या वाचण्यात आपल्याला आनंद मिळतो त्याहीपेक्षा अधिक अप्रुप चित्रपटांमध्ये या कथांच रुपांतर होतं तेव्हा वाटतं. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाच्या सेटवरुन रणबीर कपूरसह साई पल्लवीचे त्यांच्या गेटअपमधील फोटो व्हायरल झाले होते. आता रामायणच्या सेटवरुन रावणाचे फोटो समोर आले असून अभिनेता यश याने चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात केल्याचं दिसतंय.(Entertainment)

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम, साई पल्लवी (Sai Pallavi) सीता माता आणि यश (Yash) रावण या भूमिका साकारणार आहेत. रामायण एकाच भागात दाखवणं अशक्य असल्यामुळे हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान यशच्या सेटवरील फोटोंमध्ये आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शक गाय नॉरिसही (Guy Norris) दिसत आहेत. त्यामुळे चित्रपटात उत्कृष्ट स्टंट असणार यात शंकाच नाही.(Bollywood news update)

स्टंट दिग्दर्शक गाय नॉरिस यांनी ‘फ्यूरियोसा: ए मॅड मॅक्स सागा’, ‘मॅड मॅक्स: फ्यूरी रोड’ सारख्या चित्रपटांमध्ये स्टंट दिग्दर्शन केलं आहे. रामायणच्या सेटवरुन यश आणि गाय नॉरिस यांचे फोटो समोर आले असून ते यशला शॉट समजावून सांगताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्ट दिग्दर्शक असल्यामुळे रामायम चित्रपटात जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार असंच दिसतंय.(Bollywood movies)

================================

हे देखील वाचा: Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील कलाकारांची मंदियाळी!

=================================

दरम्यान, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, लारा दत्ता, सनी देओल, अजिंक्य देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या व्यतिरिक्त अजून कोणते कलाकार या चित्रपटात असणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. ‘रामायण’ हा बॉलिवूडचा आत्तापर्यंतचा बिग बजेट पौराणिक चित्रपट ठरणार असून २०२६ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार असे सांगण्यात आले आहे.(Ramayana movie release)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood 2025 Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News entertainemnt gossip Entertainment lara dutta latest bollywood news latest marathi news mythological movies nitesh tiwari Ramayana Movie Ranbir Kapoor Sai pallavi sunny deol Yash
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.