Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Marathi Movie: आशुतोष गोवारीकर झळकणार ‘एप्रिल मे

Gadi No.1760 Movie Poster: पैशांनी भरलेली बॅग…एक गाडी…आणि अनेक रहस्ये;  ४

Cannes Film Festival मध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे

Cup Bashi Marathi Movie: ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार

Actress Girija Prabhu ने स्वीकारलं नवं आव्हान;’कोण होतीस तू, काय झालीस

Bollywood : बॉलीवूडमधील पहिली सुपरहिट मेडली कशी बनली?

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू

Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

रसिकांची दाद हेच समाधान – रितिका श्रोत्री

 रसिकांची दाद हेच समाधान – रितिका श्रोत्री
Press Release

रसिकांची दाद हेच समाधान – रितिका श्रोत्री

by Kalakruti Bureau 23/07/2020

प्रेक्षकांनी सिनेमाला दिलेला प्रतिसाद बघण्यात वेगळाच आनंद असतो – रितिका श्रोत्री

आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने आणि सौंदर्याने अभिनेत्री रितिका श्रोत्री हिने प्रेक्षकांना क्लीन बोल्ड केलं आहे. कमी वयातच तिने तिच्या प्रतिभेने एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. २०१९ मधील तिच्या टकाटक या चित्रपटाने बॉक्स-ऑफिस गाजवलं. तिच्या चित्रपटातील भूमिकेचं देखील खूप कौतुक झालं. हा चित्रपट लवकरच झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्या निमित्ताने रितिका सोबत साधलेला हा खास संवाद

या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली आणि अनेक पुरस्कारही मिळवले, हे आनंदी क्षण तुम्ही कसे सेलीब्रेट केले?

सिनेमा प्रदर्शित झाल्यावर आम्ही भरपूर थिएटर्सना भेट दिली. प्रेक्षकांनी भरलेलं थिएटर आणि त्यांनी सिनेमाला दिलेला प्रतिसाद बघण्यात वेगळाच आनंद होता. प्रेक्षकांसोबतच आम्ही हे क्षण सेलीब्रेट केले.

तुझ्या सिनेमातील भूमिकेसारखीच तु वैयक्तिक आयुष्यात आहेस का?

 मी मीनाक्षी या कॉलेज तरुणीची भूमिका साकारलेली आहे. या मीनाक्षीपेक्षा माझा स्वभाव,भाषा थोडी वेगळी आहे. पण या कारणामुळेच मला हि भूमिका साकारायची होती. आणि ती मी खूप एन्जॉय सुद्धा केली.

या कठीण काळात मीनाक्षी  प्रेक्षकांना  कोणता सल्ला देऊ इच्छिते?

मी सगळ्या पोरांना एकच सांगीन… “पोराहो !! काय पण झाला तरी घरातच बसा अन आमचा पिच्चर पाहायला इसरू नका.”

झी टॉकीज २६ जुलै रोजी टकाटक  सिनेमाचा “वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर” करणार आहे, या बद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील आणि तु तुझा दिवस कसा घालवणार आहेस?

मला खूपच आनंद होत आहे, झी टॉकीज पहिल्यांदाच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणतो आहे. ज्यांनी टकाटक सिनेमा बघितला नाहीये, त्यांच्यासाठी टकाटकचा झी टॉकीजवरील वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर हि एक सुवर्ण संधी आहे.

सगळं जग थांबलेलं आहे. या लॉकडाउन मधील तुझी एखादी टकाटक आठवण आहे का?

पुणे पोलिसांनी राबवलेल्या एका मोहिमेत मला सहभाग घेण्याची संधी  मिळाली. पुणे पोलिसांनी एका गाण्याद्वारे कोरोनाच्या काळात कोणती काळजी घेतली पाहिजे, याचे प्रबोधन केले. हीच माझ्यासाठी टकाटक मोमेन्ट होती.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Celebrity Celebrity News Entertainment Marathi Movie Zee Talkies
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.