Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची होतेय चर्चा…

 OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची होतेय चर्चा…
Actress Akshaya Naik Ott
टीव्ही वाले मिक्स मसाला

OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची होतेय चर्चा…

by Team KalakrutiMedia 17/02/2026

मराठी प्रेक्षकांच्या मनात ‘सुंदरा’ म्हणून घर करणारी नायिका म्हणजे अक्षया नाईक (Akshaya Naik) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. छोट्या पडद्यावरून सुरुवात केलेल्या तिच्या कारकिर्दीने आता ओटीटीपर्यंत दमदार मजल मारली आहे. विशेष म्हणजे, डिजिटल विश्वात छाप पाडल्यानंतर ती पुन्हा नव्या एकदा जोमाने टेलिव्हिजनकडे वळत आहे.पण मराठी नाही तर हिंदी टेलिव्हिजनकडे. अक्षयाने आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात हिंदी मालिकांमधून केली. त्यानंतर मराठी मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली आणि तिच्या सहज, भावनिक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.(Actress Akshaya Naik)

Actress Akshaya Naik
Actress Akshaya Naik New Ott

अलीकडेच अक्षया नेटफ्लिक्सवरील Taskaree या एका गाजलेल्या वेब सिरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली. त्या सिरीजमध्ये तिने साकारलेली ‘स्वाती साळुंखे’ ही लेडी स्मगलरची व्यक्तिरेखा विशेष गाजली. या भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या सीरीज मध्ये ती इमरान हाश्मीसह अनेक मोठ्या कलाकारांबरोबर झळकली होती. तसेच ग्रेटर कलेश या चित्रपटातील तिची छोटी पण लक्षवेधी भूमिका देखील चर्चेत राहिली. विविध माध्यमांतून वेगवेगळ्या छटांच्या भूमिका साकारत अक्षया स्वतःला सातत्याने नव्या पातळीवर सिद्ध करताना दिसते.

Actress Akshaya Naik
Actress Akshaya Naik Ott

आता ती ‘अँड टीव्ही’वरील हे भगवान कितना बदल गया इंसान ( He Bhagwan Kitna Badal Gaya Insaan) या आगामी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या प्रोजेक्टबद्दल बोलताना अक्षयाने टेलिव्हिजनच्या रूटीनची तिला उणीव भासत असल्याचे सांगितले. दररोज कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याची आणि अभिनयाचा सातत्याने सराव करण्याची मजा तिला पुन्हा अनुभवायची आहे. (Actress Akshaya Naik)

===============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: ‘मी तिच्या आयुष्यातून निघालो तरचं…’ घराबाहेर येताच आयुषने सांगितलं तन्वीसोबतच्या दुराव्याचं खरं कारण…

===============================

अभिनय आणि फॅशनसोबतच अक्षया नाईक क्लाऊनिंगसारख्या वेगळ्या आर्ट फॉर्ममधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करते. कलाकार म्हणून विविध प्रयोग करण्याची तिची तयारीच तिची खास ओळख ठरते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: akshaya naik Akshaya Naik fans Akshaya Naik Hindi TV show Akshaya Naik latest news Akshaya Naik new role Akshaya Naik OTT success Akshaya Naik television update Celebrity Entertainment He Bhagwan Kitna Badal Gaya Insaan serial Hindi serial upcoming Hindi TV show 2026 Marathi actress in Hindi serial Marathi actress TV comeback Marathi to Hindi TV Sundara Marathi actress TV actress news
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.