Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rekha नाही तर ‘उमराव जान’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती ‘या’ मराठी

Prajakta Gaikwad लवकरच अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण…

Vidya Balan ची मराठी मालिकेत दमदार एंट्री ; ‘या’ मालिकेत झळकणार

Amrish Puri : “माझं नाव काय आहे?”; काजोलने सांगितला अमरीश

Rekha : ‘दिल चीज क्या है…’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा भावस्पर्शी किस्सा!

Jarann : अमृता-अनिताच्या चित्रपटाने २४ दिवसांत केला रेकॉर्ड; कमावले ‘इतके’

Kajol : ३ वर्षांनंतर कमबॅक करत काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाचं कलेक्शन

The Maharashtra State Film पुरस्कारांची नामांकनं जाहिर; वैदेही पुरशुरामी- रिंकु

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Border 2 मध्ये सनी देओल आणि वरुण धवननंतर दिलजीत दोसांझची ही झाली एन्ट्री; अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करत दिली बातमी 

 Border 2 मध्ये सनी देओल आणि वरुण धवननंतर दिलजीत दोसांझची ही झाली एन्ट्री; अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करत दिली बातमी 
Diljit Dosanjh In Border 2
मिक्स मसाला

Border 2 मध्ये सनी देओल आणि वरुण धवननंतर दिलजीत दोसांझची ही झाली एन्ट्री; अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करत दिली बातमी 

by Team KalakrutiMedia 10/09/2024

सनी देओल स्टारर बहुचर्चित चित्रपट ‘बॉर्डर २’च्या स्टारकास्टची नावे एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. वरुण धवनची पहिल्यांदा सनी देओलच्या चित्रपटात एन्ट्री झाली होती. या बातमीनंतर वरुण धवनच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती. यावरून हा चित्रपट वेगाने काम करत असल्याचे दिसून येत असून आता या चित्रपटाबद्दल आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. पंजाबी स्टार आणि ग्लोबल सिंगर दिलजीत दोसांझने या चित्रपटात एन्ट्री केली आहे. दिलजीत दोसांझ आणि सनी देओलने सोशल मीडियावर दिलजीत दोसांझच्या एन्ट्रीची घोषणा केली आहे. याआधी सनीने वरुणच्या एन्ट्रीची घोषणा ही केली होती.(Diljit Dosanjh In Border 2)

Diljit Dosanjh In Border 2
Diljit Dosanjh In Border 2

दिलजीत दोसांझने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बॉर्डर २’चा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ”Pehli Goli Dushman Chalaega aur Akhri Goli Hum! एवढ्या बलाढ्य टीमसोबत उभं राहणं आणि जवानांच्या पावलावर पाऊल ठेवणं ही सन्मानाची गोष्ट आहे. ‘ तसेच सनी देओलने दिलजीत दोसांझचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याचे चित्रपटात स्वागत केले. सनी देओलने 2023 मध्ये ‘गदर 2’ या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशातच तो लवकरच ‘बॉर्डर २’ मधून मोठ्या पडद्यावर हिट होणार आहे. सनी देओलने ही पोस्ट शेअर करत लिहिले की, ”वेलकम सोल्जर दिलजीत दोसांझ, तुम्हीही ‘बॉर्डर 2’च्या बटालियनमध्ये सामील हो.”

Diljit Dosanjh In Border 2
Diljit Dosanjh In Border 2

11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 600 कोटी रुपयांची उलाढाल केली होती. ‘गदर २’ हा सनी देओलच्या कारकिर्दीतील सर्वात हिट आणि कमाई करणारा चित्रपट आहे, ज्याचे यश पाहून बॉर्डरच्या निर्मात्यांनी सनीसोबत बॉर्डर २ हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली.(Diljit Dosanjh In Border 2)

=============================

हे देखील वाचा: Double Ismart OTT: संजय दत्त यांचा ‘डबल ईस्मार्ट’ ओटीटीवर प्रदर्शित; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल

=============================

13 जून रोजी बॉर्डर 2 या चित्रपटाची घोषणा करण्यात आली, त्यानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती. बॉर्डर या चित्रपटाचा सिक्वेल तब्बल 27 वर्षांनंतर येत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood bollywood update Border 2 starcast Celebrity Celebrity News Diljit Dosanjh In Border 2 Entertainment Singer Diljit Dosanjh sunny deol
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.