Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो

 राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो
मिक्स मसाला

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो

by रसिका शिंदे-पॉल 30/01/2026

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झालं. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सर्वसामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांशी सलोख्याचे संबंध असणाऱ्या अजितदादांचं अकाली जाणं मनाला चका लावून गेलं आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अजितदादा पवार यांचा खास फोटो नानांच्या मुलाने सोशल मिडियावर शेअर करत त्यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो लोकांपर्यंत पोहोचवले आहेत.

नाना पाटेकरांचा लेक मल्हार पाटेकरने नाना (Nana Patekar) आणि अजितदादांचे फोटो शेअर केले असून यात अजितदादा नानांच्या गावी गेलेले दिसत आहेत. नानांचं जसं आपलं गाव, घर, शेती यात मन रमतं अगदी तेसच अजितदादा देखील होते. त्यांना गावाची विशेश ओढ होती. या फोटोंमध्ये नाना आणि अजितदादा घरच्या जेवणाचा आस्वाद घेताना आणि छान गप्पा मारताना दिसत आहेत.

नाना पाटेकर आणि अजितदादांचे हे फोटो शेअर करत मल्हारने कॅप्शन लिहिलं आहे की, “आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे निधन ही आमची वैयक्तिक हानी आहे. ते आमच्यासाठी कुटुंबासारखे होते आणि आयुष्यभर तसेच राहतील. त्यांच्यासोबतच्या आठवणी अविस्मरणीय आहेत, त्यामुळे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.” या फोटोंवर लोकांनी कमेंट्स करुन अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे.

================================

हे देखील वाचा : “माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी…”; Suraj Chavanची अजित दादांसाठी भावूक पोस्ट

================================

दरम्यान, नाना पाटेकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ते शाहिद कपूच्या ‘ओ रोमिओ’ (O Romeo) चित्रपटात दिसणार आहेत. विशाल भारद्वाज यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटात तृप्ती डिमरी, विक्रांत मेस्सी, फरिदा जलाल असे बरेच कलाकार दिसणार आहेत…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ajit pawar Bollywood bollywood update Celebrity Celebrity News dcm Ajit pawar dcm maharashtra Entertainment nana patekar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.