Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

“मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलंच पाहिजे!”; Rohit Sharmaने साधला हास्यजत्रेच्या

सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Bossने लढवली शक्कल; घराचा कारभार सांभाळण्यासाठी

OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या

Dhurandhar 2 अडकला कायदेशीर कचाट्यात! आदित्य धरच्या प्रोडक्शनला BMC ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ajit Pawar यांनी स्वत:च्या बायोपिकमध्ये ‘या’ कलाकाराने काम करावं असं सुचवलं होतं!

 Ajit Pawar यांनी स्वत:च्या बायोपिकमध्ये ‘या’ कलाकाराने काम करावं असं सुचवलं होतं!
मिक्स मसाला

Ajit Pawar यांनी स्वत:च्या बायोपिकमध्ये ‘या’ कलाकाराने काम करावं असं सुचवलं होतं!

by रसिका शिंदे-पॉल 05/02/2026

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून गेलं… कामाचा माणूस अशी ओळख असणाऱ्या अजित दादांना निरोप देताना लोकं भावूक झाले होते… दादांच्या निधनानंतर त्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, अशातच अजित पवार यांनी त्यांच्यावर जर का बायोपिक आला तर कुणी काम करावं हे नाव सांगितलं होतं.. जाणून घेऊयात ते नाव… (Ajit Pawar Death News)

अजित पवार यांचं भाषण हे कायम ऐकावं असंच राहिलं आहे… त्यांचं मिश्किल हास्य, विनोद हे आपल्याला भावले. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात त्यांनी बायोपिकविषयी मत मांडलं आहे. यामध्ये अवधूत गुप्ते अजित पवार यांना विचारतो “द अजित पवार नावाचा बायोपिक आला तर त्यात कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका साकारावी?”. त्यावर उत्तर देताना क्षणाचाही विलंब न करता अजित पवार यांनी “डॉक्टरने करावं असं वाटतं” असं उत्तर दिलं  होतं.  शेजारीच उभ्या असलेल्या निलेश साबळेचं नाव घेतल्याने निलेश साबळेदेखील अचंबित झाला होता. (Nilesh Sabale)

जेव्हा अजितदादांनी त्याचं नाव घेतलं यावर निलेश म्हणाला की, “मी किती चांगली नक्कल करायचो हे माहीत नाही पण, हे लोकांना आवडायचं. पण मला माहित नव्हतं की, दादा स्वतः बघतात. पण, आता मला कळलं आहे. त्यामुळे आता जरा जास्तच जपून करायला पाहिजे”. 

================================

हे देखील वाचा : Salman Khan सोबत झळकलेली ‘ही’ मराठी अभिनेत्री; लग्नाला ३७ वर्ष होऊनही घरच्यांनी नाकारलंय नातं

================================

पुढे अजितदादा म्हणाले की, ‘मी पण कधी कधी ते काय बोलतात ते बघत असतो. आम्ही पण आरशासमोर प्रॅक्टिस करत बोलत नसतो. आम्ही एकदा माईक हातात आल्यानंतर जे विचार पटतात त्या पद्धतीने बोलत असतो. परंतु यांनी बऱ्याचदा ‘या ठिकाणी, या ठिकाणी’ माझी नक्कल करताना म्हटलं होतं. मी तेव्हापासून ठरवलं की, हा शब्द जेवढा कमीत कमी वेळा वापरता येईल तेवढा वापरेन. तुम्ही बघा त्यानंतरच्या काळात हा शब्द मी कमी केला आहे. त्यामुळे डॉक्टर तुम्ही अधून मधून माझी अशी नक्कल करत चला आणि मग त्यातून मलाही कळेल, आपलं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आणि त्याप्रमाणे मला दुरुस्ती करता येईल”. अजित दादांच्या या उत्तराने सगळ्यांनाच हसू आवरेनासं झालं होतं… (Ajit Pawar Biopic)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ajit pawar ajit pawar biopic avdhoot gupte bollywood update Celebrity News dcm Maharashtra Marathi Movie nilesh sabale
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.