Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Akshaye Khanna छावा सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला ओळखले का?

 Akshaye Khanna छावा सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला ओळखले का?
Press Release

Akshaye Khanna छावा सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला ओळखले का?

by Jyotsna Kulkarni 22/01/2025

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना (Vicky Kaushal and Rashmika Mandanna) यांचा बहुप्रतीक्षित ‘छावा‘(Chhava) हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची मागील अनेक दिवसांपासून लोकांना प्रतीक्षा आहे. शूर, पराक्रमी, कर्तृत्वान अशा छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) मोठा पराक्रम आता चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chatrapti Shivaji Maharaj) स्वराज्याचे स्वप्न समर्थरीत्या सांभाळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका विकी कौशल साकारताना सिनेमात दिसणार आहे. (Akshaye Khanna)

काही दिवसांपूर्वी विकी कौशलचा (Vicky Kaushal) या सिनेमातील एक फोटो कमालीचा व्हायरल झाला होता. त्यानंतर या सिनेमाबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढली. हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार आणि ट्रेलर कधी येणार असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात होते. आता अखेर आज २२ जानेवारी रोजी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र त्यापूर्वी सिनेमाच्या टीमने रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांचा सिनेमातील लूक रिव्हिल केला आहे. (Bollywood Masala)

या सिनेमात खलनायक मुघल सम्राट औरंगजेबाची (Aurangzeb) भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अक्षय खन्नाचा लूक देखील निर्मात्यांनी नुकताच शेअर केला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना (Akshaye Khanna) मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील त्याचा पहिला लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्याचा फोटो पाहून कोणीच त्याला ओळखू शकणार नाही इतका वेगळा लूक अक्षयचा या सिनेमात दिसणार आहे. (Entertainment mix masala)

View this post on Instagram

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

अक्षय या सिनेमात दहशत माजवणाऱ्या क्रूर शहनशाहच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘भीती आणि दहशतीचा नवा चेहर मुघल शहेनशाह औरंगजेब, मुघल साम्राज्याचा निर्दयी शासकाची भूमिका साकारणार अक्षय खन्ना” असे कॅप्शन देत ‘मॅडॉक फिम्स’ने हे पोस्टर पोस्ट केले आहे. अक्षय खन्नाचे पोस्टर पाहिल्यावर कोणालाच त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. या फोटोमध्ये औरंगजेबाच्या डोळ्यात द्वेष करारीपणा, चेहऱ्यावर तिरस्कार आणि शांतता असा लूक या पोस्टरवर पाहायला मिळत आहे.

==========

हे देखील वाचा : Rashmika Mandanna महाराणी येसूबाईंच्या अवतारातील रश्मिका मंदानाचे ‘छावा’ सिनेमातील फोटो व्हायरल

==========

छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मॅडॉक फिल्म्सने छावाची निर्मिती केली आहे. त्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. विकी, रश्मिका आणि अक्षय यांच्यासोबतच याशिवाय संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Akshaye Khanna Akshaye Khanna in Aurangzeb Akshaye Khanna in chhaava Aurangzeb Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Chatrapti Shivaji Maharaj Chhava Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Movie Entertainment Vicky Kaushal Vicky Kaushal and Rashmika Mandanna छत्रपती शिवाजी महाराज छावा विकी कौशल आणि रश्मिका मंदाना
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.