Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mardaani 3 Trailer : ‘कुसूमपूरच्या अम्मा’शी भिडणार शिवानी रॉय; ९३

जेव्हा बॉलीवूडवर भारी पडली Maherchi Sadi इतका पैसा कमावला की…

Bigg Boss Marathi 6 च्या घरात ‘जयभीम’च्या घोषणेने एन्ट्री करणारी

Bigg Boss Marathi चा विजेता Vishal Nikamने प्रेमाची कबुली दिली;

Bigg Boss Marathi 6: सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची घरात एन्ट्री;

Bigg Boss Marathi 6: ‘म्ही कुठे झोपणार?’ पहिल्याच दिवशी Sonali

Kishore Kumar यांनी एकही पैसा मानधन न घेता ‘हे’ गाणे

बॉक्स ऑफिसवर मराठी शाळा कडाडल्या; Krantijyoti Vidyalay Marathi Madhyamने पार

Durgabai Kamat : गोष्ट भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्रीची!

दीपाली सय्यद ते सागर कारंडे; Bigg Boss Marathi 6 च्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आलिया-रणबीरने खास पद्धतीने साजरा केला मदर्स डे, अभिनेत्रीने शेयर केलेला फोटो होतोय तुफान व्हायरल

 आलिया-रणबीरने खास पद्धतीने साजरा केला मदर्स डे, अभिनेत्रीने शेयर केलेला फोटो होतोय तुफान व्हायरल
Alia-Ranbir Mothers Day Photo
मिक्स मसाला

आलिया-रणबीरने खास पद्धतीने साजरा केला मदर्स डे, अभिनेत्रीने शेयर केलेला फोटो होतोय तुफान व्हायरल

by Team KalakrutiMedia 13/05/2024

मदर्स डेच्या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आई बरोबरचे फोटो व्हीडीओ शेअर करून त्यांच प्रेम व्यक्त केलं आहे. कुणी आईसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत प्रेमाने चिठ्ठी लिहिली, तर कुणी लेटेस्ट फोटो शेअर आठवण शेअर केली. दरम्यान, रात्री उशिरा अभिनेत्री आलिया भट्टनेही आपला मदर्स डे स्पेशल फोटो शेअर करत सोशल मीडियावर चाहत्यांचे संपूर्ण लक्ष वेधून घेतले. या फोटोमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही आपल्या आईला मिठी मारताना दिसत आहेत.(Alia-Ranbir Mothers Day Photo)

Alia-Ranbir Mothers Day Photo
Alia-Ranbir Mothers Day Photo

आलिया भट्टने काल रात्री उशिरा तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये आलिया आणि रणबीरसोबत नीतू कपूर, सोनी राजदान आणि शाहीन भट्ट पहायला मिळत आहेत. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून बाल्कनीत बसलेल्या आनंदी कुटुंबाप्रमाणे पोज देताना सर्वजण दिसत आहेत. आलियाने फोटोसोबत सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे. आलियाने लिहिले आहे की,- ‘माझ्या मौल्यवान लोकांसोबतचे मौल्यवान क्षण’.

Alia-Ranbir Mothers Day Photo
Alia-Ranbir Mothers Day Photo

मदर्स डे सेलिब्रेशनच्या या खास फोटोमध्ये आलिया भट्ट पांढऱ्या रंगाच्या लाँग शर्ट ड्रेसमध्ये आई सोनी राजदानच्या खांद्यावर डोकं ठेवून पोज देताना दिसत आहे. रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूरसोबत पांढर्या-काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पोज देताना दिसत आहे. या फोटोत नीतू कपूर यांनी हातात पांढरी छत्री ही धरलेली दिसत आहे.(Alia-Ranbir Mothers Day Photo)

==============================

हे देखील वाचा: SRK चा मुलगा Aryan Khan ची पहिली वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार? समोर आली महत्वाची माहीती

==============================

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर च्या मदर्स डे सेलिब्रेशनच्या फोटोत त्यांची गोड मुलगी राहा कपूर ही दिसत नाही. राहाची गोंडस झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर झालेले असतात अशातच आलियाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होतोय. तसेच आलियाचा मदर्स डे सेलिब्रेशनचा हा क्यूट फोटो सोशल मीडियावर ही प्रचंड व्हायरल होत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: alia bhatt Alia Bhatt and Raha Kapoor Alia bhatt mothers days Alia-Ranbir Mothers Day Photo neetu kapoor Ranbir Kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.