Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात !

  All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात !
मिक्स मसाला

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात !

by Team KalakrutiMedia 21/06/2025

मैत्री… ही भावना कुणाहीसोबत जुळते . वय, भाषा, जात, धर्म यापलीकडची. आणि अशीच एक वेगळी, दिलखुलास मैत्रीची गोष्ट आता ‘ऑल इज वेल’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘ऑल इज वेल’ ही अमर, अकबर आणि अँथनी या तीन मित्रांची धमाल कथा आहे. त्यांची केमिस्ट्री, मजा आणि मनमोकळं नातं पाहताना प्रेक्षकही हसून हसून बिछान्यावर पडतील. हा चित्रपट मनोरंजन, मैत्री, आणि थोड्या भावनिक वळणांनी सजलेला आहे.(All Is Well Marathi Movie)

All Is Well Marathi Movie

चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश जाधव यांचं असून, लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केलं आहे.अमोध मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर यांनी निर्मिती केली आहे. सहनिर्माते आहेत मल्लेश मरुचे आणि विनायक पट्टणशेट्टी. या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर हे तीन धमाल मित्र पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी आणि दिशा काटकर हे कलाकार झळकणार आहेत.

All Is Well Marathi Movie

चित्रपटात या तीन मित्रांच्या आयुष्यात अचानक काही विचित्र घटना घडतात. परिस्थिती बदलते, फसवणूक होते, पण तरीही ही तिघं एकत्र उभं राहतात. ते संकटावर कशी मात करतात, आणि मैत्रीचं खरं रूप कसं दाखवतात, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. ‘ऑल इज वेल’ या चित्रपटात संगीत चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांचं आहे. गाणी रोहित राऊत आणि अपेक्षा दांडेकर यांनी गायलेली आहेत  नृत्यदिग्दर्शन, साहसदृश्यं, वेशभूषा, रंगभूषा आणि छायाचित्रण सुद्धा दर्जेदार अशा टीमने केलेलं आहे. (All Is Well Marathi Movie)

===============================

हे देखील वाचा:  Sai Tamhankar ला करायच होत आमिर खान शी लग्न म्हणाली, ‘मी आमिरच्या ‘दिल… ‘

===============================

२७ जून रोजी ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय. खळखळून हसवणारा ,  भावनिक प्रसंगाने मनाला स्पर्शून जाणारा आणि  मैत्री, नातेसंबंध, फसवणूक अशा गोष्टींवर विचार करायला लावणारा हा सिनेमा  पूर्ण कुटुंब एकत्र येऊन बघू शकेल असाच आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhijit Chavhan Abhiman Barde all is well marathi movie Entertainment Madhav Wazhe Marathi Movie Nakshatra Medhekar priyadarshan jadhav Rohit Haladikar sayaji shinde Sayali Phatak written by Priyadarshan Jadhav
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.