Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian singer mukesh

    Mukesh यांनी गीतकार नक्ष लायलपुरी यांना गुमनाम जिंदगीतून कसे बाहेर काढले!

    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !

Pushkar Shrotri च्या “श्श… घाबरायचं नाही” नाटकातून रत्नाकर मतकरींच्या गूढ कथा

Mumbai Local Movie Trailer: लोकलच्या गर्दीत सुरु झालेल्या हळुवार प्रेमची कहाणी

Shitti Vajali Re Finale: ‘शिट्टी वाजली रे’ च्या महाअंतिम सोहळ्यात

Zeenat Aman : ऐसे ना मुझे तुम देखो…’या रोमँटिक गाण्याच्या

Dia Mirza :  ‘रेहना है तेरे दिल में’ फ्लॉप होता

Saiyaara ने भल्या भल्या कलाकारांच्या चित्रपटांना टाकलं मागे; पार केला

भारतीय नाटककार पद्मश्री Ratan Thiyam यांचे निधन

Happy Birthday Milind Gunaji: ‘भटकंती’मधून अख्खा महाराष्ट्र जगाला दाखवणारा अवलिया ‘मिलिंद

Dadasaheb Phalke यांच्या आधीही मराठी माणसाने चित्रपट तयार केला होता!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला अल्लू अर्जुनचा ‘Pushpa 2’ वर प्रदर्शनापूर्वी पुन्हा एक अडचण…

 प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला अल्लू अर्जुनचा ‘Pushpa 2’ वर प्रदर्शनापूर्वी पुन्हा एक अडचण…
Pushpa 2
मिक्स मसाला

प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला अल्लू अर्जुनचा ‘Pushpa 2’ वर प्रदर्शनापूर्वी पुन्हा एक अडचण…

by Team KalakrutiMedia 10/07/2024

सध्या बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी असलेला सिनेमा म्हणजे पुष्पा : द रूल. येत्या १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.मात्र नुकतीच या चित्रपटाची नवी रिलीज डेट समोर आली आहे, ती आहे 6 डिसेंबर. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण न झाल्याने निर्मात्यांना हा मोठा निर्णय घ्यावा लागला होता. सध्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम ही जोरात सुरु आहे. नुकतीच या चित्रपटाची दोन गाणी ही प्रेक्षकांसमोर आली, त्यातल पहिल- ‘पुष्पा पुष्पा’ आणि दुसर-अंगारोसा. या दोन्ही गाण्यांनीप्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तर या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 1000 कोटींचा व्यवसाय ही केला आहे. दरम्यान, चाहत्यांसाठी आता एक वाईट बातमी येत आहे.(Pushpa 2)

Pushpa 2
Pushpa 2

‘पुष्पा २’ प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांना बरेच काम पूर्ण करायचे आहे. नुकतेच त्याने प्रदर्शनापूर्वी 1000 कोटी कमावायचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे समोर आले आहे. मात्र, या चित्रपटाचे थिएटर आणि ओटीटी हक्क महागडे विकले गेले आहेत. प्रत्येक विभागातील गोष्टी परिपूर्ण करण्यासाठी काही भागांचे पुन्हा चित्रीकरणही करण्यात आले आहे. दरम्यान, सिनेजोशमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. या चित्रपटात एक स्पेशल नंबर असणार असल्याची माहिती समोर आली होती, ज्यासाठी अभिनेत्री अद्याप फायनल झालेली नाही.

Pushpa 2
Pushpa 2

सिक्वेलमध्येही एक खास गाणं असणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. खरं तर पहिल्या भागात समंथा रूथ प्रभूने ‘ओम अंटवा’मध्ये परफॉर्म केलं होतं. या आयटम साँगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मात्र, समंथा या भागात नसणार आहे. निर्माते या खास गाण्यासाठी दुसऱ्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत, पण अद्याप कोणालाही फायनल करण्यात आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर आणि तृप्ती डिमरी या दोन बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर आली होती. पण या अफवांचे खंडन करण्यात आले आहे.(Pushpa 2)

=============================

हे देखील वाचा: Vishal Pandey च्या आई-वडिलांनी मागितला बिग बॉसकडे न्याय, अरमानला घराबाहेर काढण्याची केली विनंती

=============================

मात्र, येत्या दोन आठवड्यांत निर्मात्यांना याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार असून, त्याची तयारीही जोरात सुरू आहे.मात्र या सिक्वेलमध्ये समंथाचं गाणं नसणार या बातमीने सामंथाचे चाहते नाराज झाले आहेत हे नक्की.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Allu arjun pushpa 2 Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Entertainment samantha pushpa song Samantha Ruth Prabhu
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.