Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amitabh Bachchan : कौन बनेगा करोडपतीच्या नव्या होस्टचं नाव आहे…

 Amitabh Bachchan : कौन बनेगा करोडपतीच्या नव्या होस्टचं नाव आहे…
टीव्ही वाले

Amitabh Bachchan : कौन बनेगा करोडपतीच्या नव्या होस्टचं नाव आहे…

by रसिका शिंदे-पॉल 17/03/2025

‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे समीकरण गेले अनेक वर्ष पक्क आहे. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझन चे काही एपिसोड शूट करताना अमिताभ बच्चन भावूक झालेले दिसले. याशिवाय सोशल मिडीयावर अमिताभ बच्चन यांनी काही सूचक पोस्ट केल्यामुळे ‘कौन बनेगा करोडपती’चे पुढचे सीझन अमिताभ बच्चन होस्ट करणार नाहीत अशा चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. इतकंच काय तर शाहरुख खान, ऐश्वर्या राय (Aishwerya Rai-Bachchan) यांची नावं देखील पुढे आली होती. आता यावर स्वत: अमिताभ बच्चन यांनी भाष्य केलं असून पुढच्या सीझनचा होस्ट कोण असेल त्याचं नाव जाहिर केलं आहे. (KBC Season 17)

काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता ज्यात ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोमधून अमिताभ बच्चन रिटायर्ड होणार असं म्हटलं गेलं होतं. आणि त्यांच्याजागी नवा होस्ट म्हणून शाहरुख खान, एम.एस.धोनी, ऐश्वर्या राय यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मात्र, आता KBCच्या ग्रेड फिनालेमध्ये अमिताभ बच्चन यांनी पुढचा सीझनही मीच होस्ट करणार असं जाहिर करुन रिटायरमेन्टच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. (Entertainment update)

अमिताभ बच्चन म्हणाले की, “केबीसीचा प्रत्येक सीझन सुरु होण्याआधी मी विचार करतो की दरवेळी प्रेक्षकांकडून तेच प्रेम, तोच उत्साह मिळेल का? असा विचार मी कायम करत असतो. आणि प्रत्येक सीझनच्या शेवटी मला प्रेक्षकांकडून आणि या मंचाकडून अपेक्षेपेक्षा जास्तच प्रेम, आदर मिळाला आहे. त्यामुळे कौन बनेगा करोडपतीच्या पुढच्या भागातही आपली भेट होणारच आहे”. (Kaun Banega Crorepati season 16)

===========================

हे देखील वाचा: या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दिली होती प्रत्यक्ष वाघाशी फाईट!

===========================

बच्चन पुढे म्हणाले की, “जाता जाता एकच सांगू इच्छितो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुणाच्याही जीवनात कोणता बदल झाला असेल किंवा आमच्या शब्दांमुळे नवी चेतना कुणाच्या जीवनात आली असेल तर आम्ही हे नक्कीच समजू की गेल्या २५ वर्षांची मेहनत सफल झाली आहे. आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, आपल्या स्वप्नांना जीवंत ठेवा, कधीच थांबू नका आणि कुणासमोरही मान खाली झूकवू नका. जसे आहात तसेच राहा आपण भेटूया केबीसीच्या पुढच्या सीझनमध्ये”. (Reality shows)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aishwerya rai bachchan Amitabh Bachchan Big B Bollywood Entertainment Kaun Banega Crorepati KBC MS Dhoni shahrukh khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.