Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Suchitra Bandekarच टीव्हीवर पुनरागमन; Milind Gavali सह ‘मनपसंद की शादी’ या हिंदी

Aata Hou De Dhingaana 4: मनोरंजनाच्या चौपट धमाल सफरीला सज्ज

Raj Thackeray : ‘त्या’ रात्री निलेश साबळेला राज ठाकरेंचे १७

Shammi Kapoor : ‘रफी शिवाय माझं रुपेरी आयुष्य शून्य आहे’

Bollywood Movies 2025 : जुलै महिना चित्रपटांचा महाउत्सव; एकाच दिवशी

Ashutosh Rana : “भाषा हा संवादाचा विषय, वादाचा नाही”; मराठी-हिंदी

Siddharth Malhotra-Kiara Advani यांना झालं कन्यारत्न; सिद्धार्थने पोस्ट करत दिली

Bollywood and South Sequels : ‘आरआरआर’ ते ‘जवान’; हे गाजलेले

Bollywood Actor : ‘बायको’ खंबीरपणे पाठीशी होती, म्हणून ‘हे’ अभिनेते

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amitabh On Bike: गाडीतून उतरून अनोळखी व्यक्तीच्या बाईकवर बसले बिग बी, कारण ऐकून कराल कौतुक 

 Amitabh On Bike: गाडीतून उतरून अनोळखी व्यक्तीच्या बाईकवर बसले बिग बी, कारण ऐकून कराल कौतुक 
kalakruti-amitabh-On-bike-big-b-got-out-of-the-car-and-sat-on-a-strangers-bike-marathi-info/
मिक्स मसाला

Amitabh On Bike: गाडीतून उतरून अनोळखी व्यक्तीच्या बाईकवर बसले बिग बी, कारण ऐकून कराल कौतुक 

by शुभांगी साळवे 15/05/2023

बॉलिवूडचे महानायक म्हणजे अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके अमिताभ बच्चन वयाच्या ८० व्या वर्षीही तरुणांप्रमाणे काम करण्यापासून प्रत्येक गोष्टींसाठी तयार असतात. आणि अमिताभ बच्चन इतर तरुण पीढीसारखे आपल्या सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात.आपल्या आयुष्याशी संबंधित सर्व अपडेट्स ते आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करत असतात. आता बिग बी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर असे काही फोटो पोस्ट केले आहे, ज्याचे चाहते भरभरून कौतुक करताना पाहायला मिळतायत आणि त्यांची सोशल मीडियावर ही खुप चर्चा होत आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते बाईकवर मागच्या बाजूला बसलेले दिसत आहेत, आणि हा कोणत्याही सिनेमाच्या शूटिंगचा सीन नसून त्यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातच लिफ्ट घेऊन दुचाकीस्वाराची मदत घ्यावी लागली आहे.(Amitabh On Bike)

Amitabh On Bike
Amitabh On Bike

तर झाले असे की, अमिताभ बच्चन आपल्या कामासाठी घरातून निघाले मात्र त्यांना रस्त्यामध्ये खुप ट्रैफिक मिळाले ज्यामुळे त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी खुप उशीर लागणार असल्याच लक्षात आल. उशीर होऊ नये आणि म्हणून अमिताभ बच्चन त्यांनी एका अनोळखी व्यक्तीकडून बाईकवर लिफ्ट घेतली. त्याच्या बाइकवरुन ते कामाच्या ठिकाणी पोहचले. स्वत: अमिताभ यांनी याबद्दल आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. बिग बींनी लिहिले आहे की, “राइडबद्दल धन्यवाद मित्रा, मी तुम्हाला ओळखत नाही, परंतु तुम्ही पटवून दिले आणि मला वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहचवलेस… जलद आणि वाहतूक कोंडीतून बाहेर काढून. कॅप, शॉर्ट्स आणि या पिवळ्या रंगाच्या टी-शर्ट ओनरला धन्यवाद. ”

Amitabh On Bike
Amitabh On Bike

या पोस्टनंतर अमिताभ यांचे चाहते आणि कलाकारही अनेक कमेंट्स करत आहेत. पण त्यांची नात नव्या नंदा हिच्या कमेंट नी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिने आजोबांच्या या पोस्ट वर स्माइली आणि हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे.तर तर संजय दत्तची पत्नी मान्यताने टाळ्यांचा इमोजी शेअर केला आहे. तर एका युजरने लिहिले की, “हा पिवळा टी-शर्ट बॉय आता रात्री झोपणार नाही, आणि जास्त वेळ आपले कपडे आणि आपली बाईक धुणार नाही.”अशी विनोदी कमेंट केली आहे.(Amitabh On Bike)

=================================

हे देखील वाचा: City Of Dreams 3 चा धमाकेदार ट्रेलर आला समोर; प्रेक्षकांची उस्तुकता आणखी वाढली  

=================================

अमिताभ बच्चन नेहमीच चाहत्यांचे मनं जिंकतात. सध्या तो प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबत ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांना दुखापतही झाली होती. दीपिका पदुकोणसोबत बिग बी देखील हॉलिवूड चित्रपट ‘द इंटर्न‘च्या रिमेकमध्ये दिसणार आहेत. याशिवाय त्याच्याकडे टायगर गणपत आणि सेक्शन 84 नावाचे चित्रपटही आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan Amitabh bachchan tweet Amitabh On Bike Big B post Bollywood Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.