Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Savi A Bloody Housewife Teaser: अनिल कपूर स्टारर ‘सावी’चा थ्रिलरने परिपूर्ण असलेला टीझर रिलीज

 Savi A Bloody Housewife Teaser: अनिल कपूर स्टारर ‘सावी’चा थ्रिलरने परिपूर्ण असलेला टीझर रिलीज
Savi- A Bloody Housewife Teaser
मिक्स मसाला

Savi A Bloody Housewife Teaser: अनिल कपूर स्टारर ‘सावी’चा थ्रिलरने परिपूर्ण असलेला टीझर रिलीज

by Team KalakrutiMedia 08/05/2024

दिव्या खोलसा, अनिल कपूर आणि हर्षवर्धन राणे स्टारर ‘सावी : अ ब्लडी हाउसवाइफ’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनय डे यांनी केले आहे. मुकेश भट्ट, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.’सावी : अ ब्लडी हाउसवाइफ’चा टीझर पाहिल्यानंतर हा चित्रपट अॅक्शन आणि थ्रिलरने परिपूर्ण असेल असा अंदाज नक्कीच बांधला जाऊ शकतो . चित्रपटाच्या टीझरमध्ये दिव्या खोसलाची फक्त एक झलक दाखवण्यात आली आहे. तसेच अनिल कपूर आणि हर्षवर्धन राणे या चित्रपटात कोणती भूमिका साकारत आहेत आणि त्यांचा लूक कसा आहे हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.(Savi- A Bloody Housewife Teaser)

Savi- A Bloody Housewife Teaser
Savi- A Bloody Housewife Teaser

टीझरची सुरुवात दिव्या खोसला पासून होते, जी कॅमेरा ऑन केल्यानंतर टेबलासमोर बसते आणि लाईट चालू करते. दिव्या खोसला हीच्या चेहऱ्यावर जखमांच्या काही खुणा आहेत. दिव्या म्हणते, ‘ही माझी कबुली आहे. येत्या तीन दिवसांत मी इंग्लंडमधील सर्वात धोकादायक तुरुंगब्रेक करणार आहे. मला ३८ सीसीटीव्ही कॅमेरे, ७५ आर्म गार्ड आणि ४२७ कैदी मिळून हे काम एकट्याला करावे लागणार आहे आणि माझ्याकडे दुसरा काही मार्ग नाही…”

Savi- A Bloody Housewife Teaser
Savi- A Bloody Housewife Teaser

टीझरमध्ये आपण पुढे पाहू शकतो की, इतक्यात एका मुलाचा आवाज येतो, जो म्हणतोय, ‘आई भूक लागली आहे.’ मग दिव्या रडवेल्या आवाजात म्हणते, ‘मी येतेय बाळा.’ मग दीर्घ श्वास घेत दिव्या पुन्हा एकदा कॅमेऱ्याकडे बघते आणि म्हणते, “माझ्याकडे दुसरा मार्ग नाहीये.”यानंतर दिव्या लाईट बंद करून तिथून उठून निघून जाते.

=============================

हे देखील वाचा: Heeramandi मधील मनीषा कोईराला आणि शेखर सुमन यांच्यात चित्रित केलेला इंटिमेट सीन पटकथेचा भाग नव्हता?

=============================

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये एक महिला हातात किराणा पिशवी घेतलेली दिसत आहे, त्यानंतर दुसऱ्याच क्षणी या महिलेच्या हातात बंदूक आहे. हे पोस्टर रिलीज करताना कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘कधीकधी दिसणं फसवं ठरू शकतं!’

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress anil kapoor Bollywood bollywood update Celebrity Divya Khossla Entertainment Harshvardhan Rane Savi A Bloody Housewife Teaser Savi Teaser Savi- A Bloody Housewife Teaser
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.