Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं

Ranapati Shivray Swari Agra Trailer: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या

Bigg Boss Marathi 6: ‘तो माझा हात कधीच सोडत नाही…’ राधा

Bigg Boss Marathi 6: सागरच्या सल्ल्यामुळे घरात मतभेदांचा भडका; सदस्यांमध्ये वैचारिक संघर्ष!

Sanam Teri Kasam सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

डायलॉगशिवाय गांधी विचार मांडणारा Gandhi Talks; सिद्धार्थ जाधव झळकणार विजय

एक स्त्री म्हणून माफी…”, राकेश बापट प्रकरणावर Neha Shitole हिची

हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं

“शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar

Rubaab Marathi Movie Trailer: प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान असलेल्या डॅशिंग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ashok Saraf : “हा लक्ष्या अशोक शिवाय अपूर्णच राहिल”!

 Ashok Saraf : “हा लक्ष्या अशोक शिवाय अपूर्णच राहिल”!
मिक्स मसाला

Ashok Saraf : “हा लक्ष्या अशोक शिवाय अपूर्णच राहिल”!

by रसिका शिंदे-पॉल 10/03/2025

“तुटेल का रे वादा यारा नाय नाय नाय, ही दोस्ती तुटायची नाय…” खरंच मराठी चित्रपटसृष्टीत दोन मित्रांची जोडी ज्यांनी विनोदीपंटांचा एक अजरामर नजराणा प्रेक्षकांना देऊन ठेवला असे दोन ज्येष्ठ कलाकार म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. खरंच या दोघांना ५० पेक्षा अधिक चित्रपटात एकत्र पाहिल्यानंतर लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर प्रेक्षकांनाच काय Ashok Saraf यांनाही एकट्याने काम करणं अवघड झालं होतं. पण मैत्रीच्या जगात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मिसाल कायम केली आहे. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला.

यानिमित्ताने ‘स्टार प्रवाह’च्या कलाकारांनी अशोक सराफ यांच्यासाठी खास डान्स परफॉर्मन्स सादर करून त्यांचा सन्मान केला. यावेळी लक्ष्मीकांत यांचा अशोक सराफांना आलेला आभासी फोन सगळ्यांचेच डोळे पाणावून गेला. (Marathi films update)

=============================== 

हे देखील वाचा : Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!

==============================

स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या गाण्यांवर कलाकारांनी विविध परफॉर्मन्स सादर केले. सगळ्या कलाकारांनी मिळून मंचावर त्यांचं औक्षण केलं. यानंतर या ज्येष्ठ अभिनेत्याला एक आभासी फोन आला. हा फोन होता जिवलग मित्राचा, ते म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berne). “हॅलो हॅलो अशोक…. अरे आपण जवळपास ५० चित्रपट एकत्र केले मज्जा… तुझा आज होणारा सन्मान पाहून डोळे भरून आले बघ. हा लक्ष्या या अशोकशिवाय नेहमीच अपूर्ण राहील. ही दोस्ती तुटायची नाय….” आभासी फोनवरचे जवळच्या मित्राचे हे शब्द ऐकताच अशोक सराफ (Ashok Saraf) यांचे डोळे पाणावले. (Entertainment tadaka)

अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘शेजारी शेजारी’, ‘धुमधडाका’, ‘अफलातून’, ‘चंगु मंगू’ असे अनेक चित्रपट एकत्र केले. महाराष्ट्राच्या या लाडक्या जोडगोळीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. मात्र, चित्रपटसृष्टीच्या लाडक्या लक्ष्या मामांची अचानक झालेली एक्झिट मनाला चटका लावून गेली. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जितक्या विनोदी भूमिका उत्तम साकारल्या तितक्याच गंभीर भूमिकाही चोख बजावल्या. खरंच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील महत्वाचा तारा निखळला.(entertainment masala)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ashok saraf Laxmikant Berde Mahesh Kothare Marathi films marathi films update News Nivedita saraf sachin pilgoankar supriya pilgoankar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.