Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अतिशा नाईक पून्हा साकारणार खलनायिका,’येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

 अतिशा नाईक पून्हा साकारणार खलनायिका,’येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका
Actress Atisha Naik
टीव्ही वाले मिक्स मसाला

अतिशा नाईक पून्हा साकारणार खलनायिका,’येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

by रसिका शिंदे-पॉल 23/05/2024

२७ मे पासून स्टार प्रवाहवर ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका सुरू होत आहे . पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी अभुनवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. १७ मार्चला या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला होता. एका लोकप्रिय मालिकेची जागा ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका घेणार आहे.उत्कंठावर्धक कथानकासोबतच दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेची आणखी एक जमेची बाजू. राया व मंजिरी या मालिकेतील प्रमुख पात्र आहेत. अभिनेता विशाल निकम रायाच्या भूमिकेत तर मंजिरीच्या भूमिकेत अभिनेत्री पूजा बिरारी पाहायला मिळणार आहेत.(Actress Atisha Naik)

Actress Atisha Naik
Actress Atisha Naik

याच बरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात भेटीला येणार आहे. शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून  कोणाचही भलं झालेलं तिला आवडत नाही. प्रत्येकाबद्दलच तिच्या मनात एक असूया आहे. अभिनेत्री होण्याचं शशीकलाचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न अधुरच राहिलं. त्यामुळे नटण्याची तिला प्रचंड आवड आहे.स्वार्थी, अप्पलपोटी आणि पैशांचा माज दाखवणारी अशी ही शशीकला साकारताना अभिनेत्री म्हणून कस लागत आहे अशी भावना अतिशा नाईक यांनी व्यक्त केली.

Actress Atisha Naik
Actress Atisha Naik

या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, ”मी आजवर अनेक खलनायिका साकारल्या. मात्र शशीकलाची बातच न्यारी आहे. तिची घरात प्रचंड दहशत आहे. तिच्या पेहरावातून, चालण्यातून, बोलण्यातून याची कल्पना येते. मला खात्री आहे शशीकलाचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल. शशीकलाच्या दागिन्यांची, तिच्या साड्यांची नक्कीच चर्चा रंगेल. शशीकलाचा मालिकेतली मुख्य नायिका म्हणजेच मंजिरीवर विशेष राग आहे. मंजिरी या घरात नसती तर एव्हाना शशीकलाने संपूर्ण घर आपल्या नावावर करुन घेतलं असतं. मंजिरीच्या सुरळीत होणाऱ्या गोष्टींमधे अडचणी आणून त्या कुटुंबाची कोंडी करायची हे काम शशीकला नेटानं करत असते. ”(Actress Atisha Naik)

==============================

हे देखील वाचा: सत्या आणि मंजूच्या लग्नात झाली अभिनेता किरण गायकवाडची एंट्री आणि उडाला भलताच गोंधळ…

==============================

शशीकलाचे डाव यशस्वी होतात का हे पहायचं असेल तर तुम्हाला ही मालिका पहावी लागेल.‘स्टार प्रवाह’वरील ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका २७ मेपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवारी रात्री १०.३० वाजता ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. सध्या रात्री १०.३० ‘स्टार प्रवाह’वर ‘अबोली’ ही लोकप्रिय मालिका सुरू आहे. त्यामुळे आता २७ मेपासून ‘अबोली’ची जागा ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका घेणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor Vishal nikam Actress Atisha Naik actress pooja birari Entertainment Marathi Serial Star Pravah Yed lagal Premach Serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.