वैविध्यपूर्ण भूमिका करणारी अभिनेत्री : रंजना देशमुख

मराठी चित्रपटात विनोदी चित्रपटांचा काळ आला आणि त्यातही रंजना त्यांनी आपल्या समर्थ अभिनयाने लोकांचं मन जिंकलं.

“दख्खनचा राजा ज्योतिबा माझा” मालिकेच्या शीर्षक गीताची गोष्ट…

ज्योतिबा हे तर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान. हे गीत देवळाच्या परिसरात ऐकवलं जातं, तेव्हा या गीताची लोकप्रियता आपल्याला जाणवते.