Paanipuri Marathi Movie 2024

सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत.

Tu Bhetashi Navyane Serial

‘तू भेटशी नव्याने’मालिकेत अभिमन्यू आणि गौरी यांच्यात बांधली जाणार लग्नाची गाठ…

अभिमन्यू सर आणि गौरी यांच्यातील विशेष अशी नोकझोक आणि माही आणि तन्वी यांची प्रेमकथा हे विशेष लक्ष वेधून घेते आहे.

Actor Jaydeep Kodolikar

अभिनेता जयदीप कोडोलीकरचे ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातुन चित्रपटसृष्टीत पदार्पण

'सर्जनशाळा' आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि त्यातूनच फुलत गेलेल्या कलेतून अभिनेता जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली.

Bhau Kadam Serial Killer Marathi Natak

‘सिरियल किलर’ भाऊ कदम ; ‘या’ दिवशी होणार नव्या नाटकाचा शुभारंभ

अभिनेता भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे आणि तेजस पिंगुळकर हे ही असणार आहेत.