Ude Ga Ambe Ude Serial

Ude Ga Ambe Ude Serial: उदे गं अंबे! क्षण निरोपाचा नाही; अल्पविरामाचा!!!..

आदिशक्ती आणि शिवशंकरांची भूमिका साकारत असलेल्या देवदत्त नागे आणि मयुरी कापडणे यांनी मालिकेला दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत.

John Abraham and Akshay Kumar Together again

John Abraham आणि Akshay Kumar पुन्हा एकत्र दिसणार? लवकरच होऊ शकते नव्या चित्रपटाची घोषणा…

लीकडेच जॉन अब्राहमने आपला मित्र अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा कॉमेडी जॉनरमध्ये हात मिळवण्याची इच्छा व्यक्त केली.

Marathi Kalakar Holi

Marathi Kalakar Holi: मराठी कलाकारांनी केली ‘रंगकर्मी धुळवड २०२५’ मध्ये रंगांची उधळण…

Avdhoot Gupte एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि अमेय खोपकर (एव्हीके पिक्चर्स) यांच्या वतीने 'रंगकर्मी धुळवड २०२५' चे आयोजन करण्यात आले होते.

Actor Sachin Khedekar

Actor Sachin Khedekar २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत

मराठीपासून हिंदी ,दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणारे सचिन खेडेकर २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत.

Baida Movie Trailer

Baida Trailer: अंगावर काटे आणणारा ‘बैदा’ सिनेमाचा थरारक ट्रेलर रैली; ‘या’ दिवशी होणार रिलीज

ट्रेलरमध्ये एका भीतीदायक आणि गूढ जगाची झलक पाहायला मिळते. कथेत एक पिशाच आहे जो राक्षसी शक्तीशी जोडला जातो.

Mi Pathishi Aahe Movie Trailer: श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्मचा अनोखा संगम!  ‘मी पाठीशी आहे’चा ट्रेलर प्रदर्शित…

श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा 'मी पाठीशी आहे' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Actor Ashok Saraf

Star Pravah Parivar पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज ऐकून गहिवरले !

स्टार प्रवाह परिवाराच्या या दिमाखदार सोहळ्यात यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Gulkand Movie Chanchal Song

Gulkand Movie Chanchal Song: प्रेमाचा गोडवा आता आणखी वाढणार; गुलकंद’मधील ‘चंचल’ प्रेमगीत प्रदर्शित

प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्यं प्रेक्षकांच्या मनात घर करणारी असून या गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे.

Sant Dnyaneshwaranchi Muktai Marathi Movie

Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie: ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातील कलाकारांनी आपल्या संत भूमिकेच्या रूपात दिले दर्शन…

या चित्रपटातील कलाकारांच्या आळंदी भेटीचं. रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर