Veena Jamkar & Vanita Kharat Together

Veena Jamkar आणि Vanita Kharat झाल्या सख्ख्या शेजारी!

गुणी अभिनेत्री वीणा जामकर आणि विनोदाचं जबरदस्त टायमिंग असलेली अभिनेत्री वनिता खरात या दोघी अभिनेत्री आता सख्ख्या शेजारी झाल्या आहेत.