Sant Dnyaneshwar Muktai: संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी नेहाने घेतले वाणी प्रशिक्षण…
दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून अभिनेत्री नेहा नाईक हा युवा चेहरा भेटीला येणार आहे.
Trending
दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून अभिनेत्री नेहा नाईक हा युवा चेहरा भेटीला येणार आहे.
बॉबी देओल बाबा निरालाच्या भूमिकेत तर चंदन रॉय सन्याल म्हणजेच त्यांचा सहकारी भोपा स्वामीची भूमिका साकारली होती.
या सोहळ्यात आता होऊ दे धिंगाणा ठरला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम तर महाराष्ट्राची महामालिका ठरली ठरलं तर मग.
स्टार प्रवाहची सुपरहिट मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मधून घराघरात पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.
गेल्या २५ वर्षांपासून ओळखत असलेल्या गौरी नावाच्या महिलेला डेट करत असल्याची माहिती आमिरने त्याच्या प्री-बर्थडेला दिली होती.
या माऊली ज्ञानेश्वरांच्या लाडक्या बहिणीची चरित्रकथा येत्या १८ एप्रिलपासून ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून उलगडणार आहे.
'हलगट'ची कथा जितकी जोरदार आहे, तितकंच त्याचं संगीतही प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं आहे. चित्रपटात भावनांना उजाळा देणारी गाणी आहेत.
31 वर्षांचा आणि प्रचंड लोकप्रिय कॉमेडी चित्रपट अंदाज अपना अपना पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
पार्टी म्हटलं की जंगी सेलिब्रेशन आलंच. रियुनियन च्या असाच एका सेलिब्रेशनसाठी मराठीतील नामवंत कलाकार एकत्र जमले आहेत.
राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांचीही भर पडली आहे. या जोडप्याने नुकतेच प्रयागराज गाठले आणि त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे.