Hashtag Tadev Lagnam Movie Teaser

सुबोध भावे – तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Movie

महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या महानायकाच्या गाथेचा भव्य ट्रेलर प्रदर्शित

महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे.

Gulaabi Marathi Movie 2024

बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित…

‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला.

Aai Kuthe Kay kartey Seriand End

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या निरोपाचे क्षण जवळ येताच अरुंधती झाली भावूक…

पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Raanti Marathi Movie Teaser

‘रानटी’ चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित!

आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ चित्रपटाच्या टिझर प्रदर्शित झाला आहे.

Actress Tejaswini Pandit

‘येक नंबर’ मध्ये अभिनेत्री ,निर्माती आता लेखिकेच्या भूमिकेतून येणार समोर

तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी, अभ्यासू अभिनेत्री. पडद्यावर आपण तिला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहातच असतो.

Paus Marathi Web series

‘पाऊस’ वेबसीरिज एका निर्णायक वळणावर; सायली आणि विशालच्या नात्यात नवा ट्विस्ट

'पाऊस’ आणि प्रेमाचं नात हे प्रत्येकाला भावणारं असते. प्रत्येकाच्या प्रेम कहाणीमध्ये कुठे ना कुठेतरी ‘पाऊस’ हा महत्वाचा असतो.

Santosh Juvekar In Raanti

अभिनेता संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’अंदाज…

रानटी चित्रपटात शरद केळकरच्या बालपणीच्या मित्राची ‘बाळा’ची भूमिका साकारणाऱ्या संतोषने आपल्या भूमिकेसाठी चक्क संपूर्ण केसांचे टक्कल केले आहे.

Phullwanti Marathi Movie Trailer Out

Phullwanti Trailer: दमदार कथा,उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार… ‘फुलवंती’

‘फुलवंती’च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर महाजनी यांच्यावरून नजर हटत नाही.

Stree 2 On OTT

Stree 2 On OTT: अखेर ओटीटीवर प्रदर्शित होत आहे ‘स्त्री २’, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री २ हा चित्रपट थिएटरमध्ये सरकटाची दहशत पसरवल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.