Manachi Lekhak Sanghatana Vardhapan Din

‘मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात संपन्न

‘लेखकांनी.. लेखकांची.. लेखकांसाठी..’ स्थापन केलेल्या मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

3d illusion Museum Lonavala

वीस वर्षीय यशने उभारले मोठे ‘थ्रीडी इल्यूशन म्युझियम’

आजची पिढी सृजनात्मक गोष्टी करत आहे, वेगवेगळ्या कल्पना राबवून भन्नाट नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे.

Rishi Kapoor Death Anniversary

Rishi Kapoor Death Anniversary: ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त नीतू कपूरसह मुलीनेही शेअर केल्या काही खास आठवणी

ऋषी कपूर बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहेत आणि कपूर कुटुंबातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी ते एक होते.

Anant Radhika Wedding

Anant-Radhika Wedding: 529 कोटींच्या हॉटेलमध्ये होणार अनंत अंबानीचे लग्न,जाणून घ्या कसा असेल 3 दिवसांचा सोहळा

मुकेश आणि नीता अंबानी यांचा लाडका मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा साजरा करण्यात आला.

Bade Miyan Chote Miyan Collection

BMCM Box Office Collection Day 1: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमाच काय आहे 1 दिवसाच कलेक्शन?

या चित्रपटाची टक्कर अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाशी झाली मात्र, बुकिंगमध्ये चित्रपट फार काही करू शकला नाही.

Maidaan Box Office Collection

Maidaan Box Office Collection:अजय देवगनच्या सिनेमाची नाही चालू शकली जादू पहा 1 दिवसात किती केली कमाई

Maidaan Box Office Collection: अजय देवगणचा बहुचर्चित चित्रपट मैदान नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Gaurav More Movie

गौरव मोरेच्या‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण…

आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणारा प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित ‘अल्याड पल्याड' हा  मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.