अभिनयसंपन्न मनोज जोशींचा आज वाढदिवस

छत्रपती शिवाजी महाराजांनी मसाला व्यापाराकरता काही कुटुंब गुजरातहून महाराष्ट्रात आणले. त्यापैकीच मनोज जोशी यांचं कुटुंब. त्यामुळे त्यांचं शिक्षण मराठीत झालं.

हॅपी बर्थ डे शक्ती कपूरजी !

शक्ती कपूर यांची लव्हस्टोरीही एखाद्या सिनेमाला शोभेल अशीच आहे. 1900 च्या दशकातील अभिनेत्री शिंवागी कोल्हापूरेशी त्यांनी पळून जाऊन लग्न केलं.