Phullwanti Marathi Movie Teaser

Phullwanti Teaser: देखण्या कलाविष्कारसह ‘फुलवंती’ चित्रपटाचा टिझर भेटीला

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर ११ ऑक्टोबरला अवतरणार आहे.

Navra Maza Navsacha 2

पुरेपूर मनोरंजन करणारा ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटात दिसणार दमदार कलाकारांची फौज

दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Paani Marathi Movie Teaser

बाप्पाचा आशीर्वाद घेत ‘पाणी’सिनेमाचा टिझर लाँच; आदिनाथ कोठारेचा लूक ही आला समोर…

लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेत 'पाणी' चित्रपटाचा टिझरही लाँच केला. त्यामुळे एकाच वेळी 'पाणी'चे पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Phullwanti Marathi Movie Title Song

‘फुलवंती’ चित्रपटातील भव्यदिव्य टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला…

पेशवाईत लोककला आणि लोककलावंत ह्यांना मोठा राजश्रय मिळत असे, ह्याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर झाली.

Gashmir Mahajani in Phulwanti Movie

‘फुलवंती’ सिनेमात गश्मीर महाजनी, व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेत झळकणार !

‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात येणार आहे. यात व्यंकट शास्त्री यांची अतिशय सशक्त व्यक्तिरेखा; अभिनेता गश्मीर महाजनी याने साकारली आहे.

Priydarshini Indalkar Song Spand Antariche

प्रियदर्शिनी इंदलकरवर चित्रित करण्यात आलेले ‘स्पंद अंतरीचे’ हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

असेच जुन्या आठवणींमध्ये रममाण करणारे 'स्पंद अंतरीचे...' हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Veer Murarbaji Marathi Movie

‘वीर मुरारबाजी’ १४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर; अभिनेते सौरभ राज जैन साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे.

Nikki and Vaibhav Fight in big boss Marathi

Big Boss Marathi च्या घरात निक्की आणि वैभवमध्ये पडणार वादाची ठिणगी

'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या 'सत्याचा पंचनामा' हे कार्य पार पडत आहे. यासंदर्भातला आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे.

Priyanka Chopra Paani Marathi movie

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ १८ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित; निर्मात्यांच्या यादीत प्रियांका चोप्राचेही नाव

इंटरनॅशनल आयकॉन अशी ख्याती असणारी प्रियांका चोप्रा आणि महाराष्ट्राची शान असलेले कोठारे व्हिजन असे तिन्ही मोठे निर्माते एकत्र येत आहेत.

Big Boss Marathi 5 TRP

‘Big Boss Marathi’च्या नव्या सीझनने रचला इतिहास; रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने तोडले सर्व रेकॉर्ड्स

'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व रितेश देशमुख होस्ट करणार असल्याची घोषणा झाल्यापासून चाहते नव्या सीझनबद्दल खूप उत्सुक होते.