Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
• कलाकृती तडका
बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
Madhuri Dixit

Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

Rajesh Khanna

Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

bhupendar singh

Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

Shwetambari Ghute

‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

• कलाकृती विशेष
• बॉक्स ऑफिस
• मिक्स मसाला
• गप्पा विथ सेलिब्रिटी
• फोटो गॅलरी
• स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
• कलाकृती तडका
• बात पुरानी बडी सुहानी
• गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
• कलाकृती विशेष
• बॉक्स ऑफिस
• मिक्स मसाला
• गप्पा विथ सेलिब्रिटी
• फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Badshah Viral Video: परफॉर्म करताना बादशाह स्टेजवरून पडला खाली? रॅपरने सांगितली व्हिडिओ मागची खरी गोष्ट

Badshah Viral Video: परफॉर्म करताना बादशाह स्टेजवरून पडला खाली? रॅपरने सांगितली व्हिडिओ मागची खरी गोष्ट
kalakruti-badshah-viral-video-did-badshah-fall-off-the-stage-while-performing-the-rapper-shared-the-real-story-behind-the-video-marathi-info/
मिक्स मसाला

Badshah Viral Video: परफॉर्म करताना बादशाह स्टेजवरून पडला खाली? रॅपरने सांगितली व्हिडिओ मागची खरी गोष्ट

by शुभांगी साळवे 19/07/2023

रॅपर बादशाह सोशल मीडियावर खुप चर्चेत आला आहे. आणि त्याच कारण ही तसेच आहे. आतापर्यंत आपण पाहिल आहे की, बादशाह त्याच्या गाण्यांमुळे आणि अभिनयाने नेहमीच चर्चेत असतो, पण यावेळी चर्चेचा विषय काही वेगळाच आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिसणारी व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या स्नीकर्समध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि मॅचिंग शॉर्ट सह दिसत आहे. गर्दीसमोर स्टेजवर परफॉर्म करताना तो अगदी रॅपर बादशाहसारखा दिसतो. तेवढ्यात तो अचानक प्रचंड गर्दीसमोर पडतो. ज्यानंतर स्टेजवर उपस्थित असलेली टीम लगेच त्यांना सावरण्यासाठी पुढे सरसावते, ही क्लिप पाहिल्यानंतर आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आहे की स्वतःहा बादशाह ने या क्लिपचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने व्हिडिओची सत्यता सांगितली आहे.(Badshah Viral Video)

http://

Be Careful Badshah Bhai…@Its_Badshah #becareful #fhmpakistan pic.twitter.com/0Uw2mgs1Le
— FHM Pakistan (@pakistan_fhm) July 17, 2023

या व्हिडिओमध्ये एक स्टेज शो सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे, ज्यात गायक पूर्ण मस्तीत बुडालेले गाणे गात आहे. समोर उभे असलेले प्रेक्षकही त्यांच्या तालात बुडालेले दिसतात. माईक धरून गाणं गाताना गायक थोडं पुढे सरकतो. आणि, त्यानंतर काय होते ते पाहून श्वास थांबतो. गायक रॅम्पवर पुढे जातो. रॅम्पच्या बाजूची जागा रिकामी आहे. रॅम्पवर जाताना गायकाचा पाय घसरतो आणि तो बाजूला पडतो. तिथे उपस्थित लोक त्याला घेण्यासाठी पळून जातात.एफएचएम पाकिस्तान नावाच्या ट्विटर हँडलने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की सावध राहा बादशाह भाई. या व्हिडिओमध्ये रॅपर बादशाहलाही टॅग करण्यात आले आहे.(Badshah Viral Video)

हे देखील वाचा: शहनाज गिलला नवरीसारख नटलेल पाहून; नेटकऱ्यांना आली सिद्धार्थ शुल्का ची आठवण

हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होताच बादशाहने या व्हिडिओ क्लिपवर काही स्पष्टीकरण दिले आहे.ज्यामध्ये तो कारच्या आत बसलेला आहे, तो म्हणाला, ‘भाऊ, मी एकदम ठीक आहे, मी कुठल्याही स्टेजवरून पडलो नाही. ‘मी सुरक्षित आहे, मला बोलता येत आहे, माझे हात-पाय सर्व ठीक आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. मला आशा आहे की जो माणूस स्टेजवरून खाली पडला आहे तो बरा असेल. त्यांनी ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की’ मी त्या व्हिडिओमध्ये नाही.

• 3
Share
Facebook
• 5
Share
WhatsApp
• 2
Share
Twitter
• 4
Share
Telegram
• 1
Share
LinkedIn
• 2
Share
Pinterest
• 0.8K
Share
Email

Share This:

• 3
Share
Facebook
• 5
Share
WhatsApp
• 2
Share
Twitter
• 4
Share
Telegram
• 1
Share
LinkedIn
• 2
Share
Pinterest
• 0.8K
Share
Email
Tags: Badshah fall Viral Video Badshah Viral Video
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.