Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Baida Trailer: अंगावर काटे आणणारा ‘बैदा’ सिनेमाचा थरारक ट्रेलर रैली; ‘या’ दिवशी होणार रिलीज

 Baida Trailer: अंगावर काटे आणणारा ‘बैदा’ सिनेमाचा थरारक ट्रेलर रैली; ‘या’ दिवशी होणार रिलीज
Baida Movie Trailer
मिक्स मसाला

Baida Trailer: अंगावर काटे आणणारा ‘बैदा’ सिनेमाचा थरारक ट्रेलर रैली; ‘या’ दिवशी होणार रिलीज

by Team KalakrutiMedia 13/03/2025

सुधांशु रायच्या आगामी हिंदी सायफाय सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट ‘बैदा’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. आयएमडीबीवर सध्या तो पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या मोस्ट अवेटेड सिनेमाचा अधिकृत ट्रेलर रिलीज होताच त्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अंगावर काटे आणणारा हा पहिलाच सायन्स-फिक्शन सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. सुधांशु राय दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बैदा’चा अधिकृत ट्रेलरची प्रेक्षक वाट पाहत होते. आणि अखेर तो प्रदर्शित झाला आहे. सुधांशु राय, अभिनेता शोभित सुजय आणि दिग्दर्शक पुनीत शर्मा यांच्या उपस्थितीत नोएडातील एका पीव्हीआरमध्ये हा ट्रेलर लाँच करण्यात आला. हा एक सायन्स फिक्शन सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट आहे, जो मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता नव्या उंचीवर पोहोचली आहे.(Baida Movie Trailer)

Baida Movie Trailer
Baida Movie Trailer

ट्रेलरमध्ये एका भीतीदायक आणि गूढ जगाची झलक पाहायला मिळते. कथेत एक पिशाच आहे जो राक्षसी शक्तीशी जोडला जातो. याला एकदा पाहिलं तर मृत्यू नक्की आहे! चित्रपटाचा नायक या दुष्ट शक्तीच्या जाळ्यात अडकतो आणि पिशाचचा भ्रम मोडण्यासाठी झगडतो. पुनीत शर्मा दिग्दर्शित ‘बैदा’ हा चित्रपट भारतातील एका लोकप्रिय कथेपासून प्रेरित आहे. ट्रेलर इतका दमदार आहे की लोक अजुन चित्रपटाची वाट पाहू शकत नाहीत.

Baida Movie Trailer
Baida Movie Trailer

‘बैदा’चा ट्रेलर दमदार असून त्याने चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित केली आहे. बरं, चित्रपटगृहात त्याचा आनंद लुटण्यासाठी फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही. ट्रेलरसोबतच निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. ‘बैदा’ २१ मार्च २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. म्हणजेच होळीच्या काळात चाहत्यांना दुप्पट उत्साह मिळणार आहे. त्यामुळे अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.(Baida Movie Trailer)

==================================

हे देखील वाचा: Mufasa: The Lion King OTT Release: आता घरात ही घुमणार मुफासाची गर्जना; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल हा सिनेमा

==================================

‘बैदा’चा नायक हा माजी गुप्तहेर असला तरी तो कसातरी दुष्ट शक्तींच्या जाळ्यात अडकतो. मात्र इतरांप्रमाणे तो घाबरून पळून जात नाही तर राक्षसांनी भरलेले जाळे तोडण्याचा निर्धार करतो. ट्रेलरमधील काही झलक हृदय पिळवटून टाकणारी आहे. बैदाची एक रंजक कथा आहे जी यापूर्वी कधीही मोठ्या पडद्यावर दिसली नाही. ‘बैदा’ २१ मार्च २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akhlaq Ahmad Azad Baida Movie Trailer Deepak Wadhwa Entertainment ⁠Hiten Tejwani Manisha Rai Pradeep Kabra sci-fi thriller movie Shobhit Sujay Siddharth Banerjee ⁠Sourabh Raaj Jain Sudhanshu Rai ⁠Tarun Khanna
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.