Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची घरात झाली एन्ट्री; आता राडा ट्रिपल होणार

 Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची घरात झाली एन्ट्री; आता राडा ट्रिपल होणार
मिक्स मसाला

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची घरात झाली एन्ट्री; आता राडा ट्रिपल होणार

by रसिका शिंदे-पॉल 02/03/2026

दिवसागणिक ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये ट्विस्ट येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच घरात राखी सावंत हिने पहिली वाईल्ड कार्ड कंटेस्ट म्हणून एन्ट्री घेतली होती. आणि आता आठव्या आठवड्यात घरात एक नाही तर ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे घरात ट्रिपल धमाका आहे. घरातील ३ स्पर्धकांपैकी एक आहे अभिनेत्री रेवा कौरसे, दुसरी आहे संस्कृती साळूंखे आणि तिसरा आहे अभिनेता संकेत पाठक. (Big Boss Marathi 6 wild card entry)

दरम्यान, संस्कृतीच्या एन्ट्रीमुळे रुचिता जरा इन्स्कयुअर झाल्यासारखी वाटत आहे. कारण, विशाल आणि संस्कृती घराबाहेर एकमेकांना ओळखत असल्यामुळे त्याचे पडसाद आता घरात ती आल्या आल्या उमटले आहेत. तसेच, टोळीमधून अनुश्री बाहेर पडली आणि रोशन भजनकर घरातूनच बाहेर पडला. आता घरात आलेले ३ स्पर्धक काटा ग्रुपचा भाग होणार की टोळीचा? की स्वत:च आपली नवी टीम बनवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Sanskruti Salunkhe)

================================

हे देखील वाचा : “सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात होते”; मराठमोळ्या अभिनेत्रीने लगावला Deepika Padukone ला टोला

================================

दरम्यान, संकेत पाठक (Sanket Pathak) हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. त्याने ‘लग्नाची बेडी’, ‘छत्रीवाली’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, संस्कृती साळुंखे ही सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर स्टार आहे. ती ‘जाऊ बाई गावात’, ‘रिएलिटी राणीज ऑफ जंगल’ या शोमध्ये दिसली होती. तर, ‘दिवानियत’, ‘ प्यार का पहला अध्याय:  शिव शक्ती’ या मालिकेतून रेवा कौरसे (Reva Kaurase) हिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता या तिघांच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने खेळ कसा बदलतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Big Boss Marathi big boss marathi 6 entertainemnt news Rakhi Sawant reva kaurase ruchita jamdar sanket pathak sanskruti salunkhe
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.