Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar ने पलटला गेम!

 “मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar ने पलटला गेम!
टीव्ही वाले मिक्स मसाला

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar ने पलटला गेम!

by रसिका शिंदे-पॉल 24/02/2026

बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. सहाव्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क जिंकून तन्वी कोलते (Tanvi Kolte) या आठवड्यात एलिमिनेशनपासून सेफ झाली आहे. प्राजक्ता शुक्रे आणि अनुश्री माने यांना पॉवर की मागच्या आठवड्यात मिळाली होती. परंतु, प्रभू शेळकेने चालाखीने प्राजक्ताची चावी चोरत तिच्या पॉवर्स आपल्या हातात घेतल्या आणि या आठवड्यात एलिमिनेशनपासून तो सेफ झाला. आता घरातील इतर सदस्यांना एलिमिनेशन टास्क खेळायचा आहे. अनुश्रीनंतर आता या खेळात चक्क रुचिता जामदार देखी टोळीच्या विरोधात गेलेली दिसली. काय घडलं आहे जाणून घेऊयात… (Big Boss Marathi Season 6)

तर, कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घरात एलिमिनेशनटा टास्क रंगला होता. प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की रुचिताच्या गळ्यात राकेशचा फोटो आहे तर, दिपालीच्या गळ्यात रुचिताचा. राकेश व दिपाली यांची पहिल्यापासून चांगली मैत्री आहे. यामुळेच रुचिता आणि दिपालीची डील झालेली दिसते. बजर वाजल्यानंतर सदस्यांना त्यांच्या गळ्यात ज्या सदस्याचा फोटो आहे त्याला नॉमिनेट करण्यासाठी धावून घोड्यावर बसायचं असतं, पण रुचिताच्या गळ्यात राकेश बापटचा फोटो असूनही ती पळत नाही. (Ruchita Jamdar)

रुचिता राकेशला नॉमिनेट का करत नाहीये याबद्दल विशाल तिला जाब विचारतो. पण, रुचिता स्वत:ला सेफ करण्यासाठी ( कारण रुचिताचा फोटो दिपालीच्या गळ्यात आहे ) या कार्यात अजिबात सहभागी होत नाही. यानंतर प्राजक्ता, सागर, विशाल सगळेजण रुचिताला “तू दिलेला शब्द मोडतेयस” याबाबत टोमणे मारतात. यावर, रुचिता स्पष्टपणे सांगते, “मला या क्षणाला टोळी-काटा ग्रुप वगैरे काहीच फरक पडत नाहीये. मी स्वत:साठीच खेळणार”. आता विशाल आणि रुचितामध्येही फुट पडणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Vishal Kotian)

================================

हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची एंट्री? नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण !

================================

टास्कमध्ये कुणाच्या गळ्यात कुणाचा फोटो आहे जाणून घेऊयात

सागर – दिपालीचा फोटो, राकेश – रोशनचा फोटो, रुचिता – राकेशचा फोटो, दिपाली – रुचिताचा फोटो, विशाल – सागरचा फोटो, प्राजक्ता – विशालचा फोटो, राखी – प्राजक्ताचा फोटो, रोशन – राखीचा फोटो (Raquesh Bapat)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anushree mane big boss Big Boss Marathi big boss marathi season 6 big boss show deepali sayed Entertainment News prabhu shelke prajakta shukre raquesh bapat ruchita jamdar Sagar karande tanvi kolte toli group vishal kotian
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.