Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss OTT 2 Double Eviction:’बिग बॉस ओटीटी 2’मध्ये डबल एलिमिनेशन,जेद हदीद-अविनाश सचदेव झाले बेघर

 Big Boss OTT 2 Double Eviction:’बिग बॉस ओटीटी 2’मध्ये डबल एलिमिनेशन,जेद हदीद-अविनाश सचदेव झाले बेघर
kalakruti-big-bossott-2-double-eviction-bigg-boss-ott-2-double-elimination-jad-hadid-and-avinash-sachdev-become-homeless-marathi-info/
मिक्स मसाला

Big Boss OTT 2 Double Eviction:’बिग बॉस ओटीटी 2’मध्ये डबल एलिमिनेशन,जेद हदीद-अविनाश सचदेव झाले बेघर

by शुभांगी साळवे 07/08/2023

सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी २’ आता अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच स्पर्धक बीबी हाऊसमधून बाहेर ही पडत आहेत. आता या यादीत जेद हदीद आणि अविनाश सचदेव यांचीही नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ‘बिग बॉस ओटीटी २’च्या ग्रँड फिनालेच्या आठवडाभर आधी रविवारी ‘वीकेंड का वॉर’ एपिसोडमध्ये स्पर्धक  जेद हदीद आणि अविनाश सचदेव डबल एव्हिएशनमध्ये बाहेर पडले. या आठवड्यासाठी अविनाश, जेद, जिया शंकर आणि मनीषा राणी हे स्पर्धक बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते.आणि आता  अभिषेक मल्हानने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तो घराचा शेवटचा कॅप्टन झाला आहे. (Big Boss OTT 2 Double Eviction)

Big Boss OTT 2 Double Eviction
Big Boss OTT 2 Double Eviction

‘बिग बॉस ओटीटी २’ च्या ताज्या एपिसोडबद्दल बोलायचे झाले तर घरात एक टास्क होता जिथे स्पर्धकांना घरातील पापीचे नाव सांगून त्यावर चिखल टाकायचा होता. या टास्क दरम्यान घरात बराच गदारोळ झाला होता. मनीषा राणीच्या सांगण्यावरून बेबिका धारवे ने तिच्यावर चिखल टाकण्यास नकार दिला. यानंतर वीकेंड का वारच्या दिवशी सलमान खानने अभिषेक मल्हानला त्याच्या फॉलोअर्सचा अहंकार केल्याबद्दल फटकारले होते. 

Big Boss OTT 2 Double Eviction
Big Boss OTT 2 Double Eviction

अविनाश आणि जेद हदीद बेघर होताच ‘बिग बॉस ओटीटी २’ला टॉप-६ कंटेस्टेंट मिळाले आहेत. एल्विश यादव, अभिषेक मल्हान, मनीषा राणी, पूजा भट्ट, जिया शंकर आणि बेबीका धुर्वे यांची या ६ मध्ये निवाद झाली आहे . मात्र, फिनालेपूर्वी यातील आणखी एक स्पर्धक बेघर होणार आहे. वोटिंग ट्रेंड्स अविनाश सचदेव आणि जे. डी. हदीद यांना सर्वात कमी मते मिळाली होती . त्यामुळे हे दोघे बेघर झाले तर नवल वाटणार नाही.(Big Boss OTT 2 Double Eviction)

=======================

हे देखील वाचा: Ved Movie Television Premier: महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या श्रावणी आणि सत्याची अनोखी प्रेमकहाणी लवकरच टेलिव्हिजनवर… 

======================

अभिषेक मल्हान आधीच फायनलमध्ये पोहोचला असून तो घराचा शेवटचा कॅप्टन आहे. मागच्या वेळी शेवटच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये पूजा भट्ट आणि अभिषेक यांच्यात भांडण झाले होते, ज्यात पूजा पराभूत झाली होती. आता जादा हदीद आणि अविनाश सचदेव यांच्या बाहेर पडल्यानंतर बेबीका धुर्वे, मनीषा राणी, एल्विश यादव, पूजा भट्ट आणि जिया शंकर घरात उरले आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: avinash sachdev Big Boss OTT 2 Big Boss OTT 2 Double Eviction Entertainment jad hadid salman khan weekend war
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.