Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Shaitaan 2 : नवे चेहरे आणि नवी कथा; वशीकरणाची नवी

Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’

अजय देवगणच्या Son of Sardar 2 ची रिलीज डेट जाहिर!

Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

The Kashmir Files चित्रपटाने देशाची मानसिकता कशी बदलली?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss OTT 2: फलक नाज झाली बेघर; अविनाश सचदेवने अभिनेत्रीला जाताना सांगितली मनातली गोष्ट 

 Big Boss OTT 2: फलक नाज झाली बेघर; अविनाश सचदेवने अभिनेत्रीला जाताना सांगितली मनातली गोष्ट 
kalakruti-big-bossott-2-fhalaq-naaz-evicted-from-house-avinash-sachdev-gets-emotional-marathi-info/
मिक्स मसाला

Big Boss OTT 2: फलक नाज झाली बेघर; अविनाश सचदेवने अभिनेत्रीला जाताना सांगितली मनातली गोष्ट 

by शुभांगी साळवे 24/07/2023

बिग बॉस हा शो नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. सध्या सुरु असलेल्या बिग बॉस ओटीटी सीझन 2 मध्ये दररोज काही ना काही वाद पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’ मध्ये या आठवड्यात डबल नव्हे तर एकच एव्हिएशन झाली आहे. ‘वीकेंड के वॉर’मध्ये एकीकडे होस्ट सलमान खानने अनेक घरातील सदस्यांसोबत क्लासेस घेतले होते, तर दुसरीकडे धक्कादायक प्रकारही पाहायला मिळाला आहे. खरं तर गेल्या आठवड्यात वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घराबाहेर पडले नव्हते, त्यानंतर या आठवड्यात दोन स्पर्धक बेघर होऊ शकतात अशी चर्चा होती. ज्यात जद हदीद आणि फलक नाझ यांच्या नावाचा समावेश होता. मात्र, या आठवड्यात फलक नाझ घरातून बेघर झाली आहे. सलमान खान अनेकदा अलीमनेशनच्या  दिवशी घरच्यांना खूप त्रास देतो आणि घरातून कोण बेघर होत आहे हे अगदी आरामात सांगतो. पण या वीकेंड ला  तसे झाले नाही. सलमानने सरळ नाव घेतले आणि खेळ संपला. खरंतर सलमानने घरच्यांसोबत एक गेम खेळला होता ज्यात त्याने घरातील सदस्यांना विचारले की घरातील कोणता सदस्य मन न करता आणि जिंकण्याची इच्छा नसताना खेळत आहे असे तुम्हाला वाटते. त्यावेळी अनेकांनी फलक नाझचे नाव घेतले .(Fhalaq Naaz)


या आठवड्यात आशिका भाटिया, अविनाश सचदेव, एलवीश यादव आणि जिया शंकर यांनाही उमेदवारी देण्यात आली होती, त्यानंतर फलक यांना सर्वाधिक मते मिळाली. जेव्हा फलकचे नाव वारंवार समोर आले तेव्हा सलमान खानने फलक नाझची बाजू घेतली आणि सांगितले की जेद नेहमी म्हणतो की त्याने शोमध्ये राहू नये, तर फलक नाझ शोमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. तरीही बहुतांश लोकांनी तिचे नाव घेतलं आहे. जेव्हा फलकचं नाव बहुमतात आलं तेव्हा सलमान फलकला म्हणाला, “समज  की हा कुटुंबाचा निर्णय होता.” हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.(Fhalaq Naaz)

=========================

हे देखील वाचा: Badshah Viral Video: परफॉर्म करताना बादशाह स्टेजवरून पडला खाली? रॅपरने सांगितली व्हिडिओ मागची खरी गोष्ट  

=========================
फलकच्या जाण्यानंतर अविनाश सचदेव खूप भावूक झाला आणि त्याने फलकला शोच्या बाहेर माझी वाट बघ असे  सांगितले. या शोमध्ये अविनाश आणि फलक यांच्यात घट्ट नातं पाहायला मिळालं होत . मात्र, फलक ने अविनाशबद्दलच्या भावना कधीच व्यक्त केल्या नाहीत. पण या शोमध्ये दोघेही नेहमीच एकत्र पहायला मिळाले होते. आणि अविनाश सचदेवने बिग बॉसच्या घरात फलक नाझवर चं प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र, अभिनेत्रीने ते  प्रेम नाकारले होते. मात्र असे जरी असेल तरीही दोघांच्या वाढत्या जवळीकीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Big Boss OTT 2 Entertainment Fhalaq Naaz Avicted Fhalaq Naaz Big Boss ott Fhalaq Naaz with avinash salman khan
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.