Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sushmita Sen to Raveena Tondon : ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी दत्तक

The Family Man Season 3 : श्रीकांत तिवारी ‘या’ तारखेला

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ – डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा चित्रपट; पण

Abhishek Bachcham याने फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतला?

Mozart च्या सिंफनी वरून बनलेले ‘हे’ गीत आज साठ वर्षानंतर

Salman Khan याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये बिग बींची एन्ट्री?

Gondhal Movie Trailer: श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या ‘गोंधळ’चा ट्रेलर

साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केली आणि Riddhima apoor ट्रोल

Single Screen Theaters Of Mumbai : स्ट्रॅन्ड असते तर ८३

‘ऊत’ चित्रपटात अभिनेत्री Suparna Shyam दिसणार कणखर भूमिकेत

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss 19 मध्ये ‘प्रणित-मालती’ची नवी लव्ह स्टोरी? सोशल मिडीयावर कमेंट्स चा पाऊस !

 Bigg Boss 19 मध्ये ‘प्रणित-मालती’ची नवी लव्ह स्टोरी? सोशल मिडीयावर कमेंट्स चा पाऊस !
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss 19 मध्ये ‘प्रणित-मालती’ची नवी लव्ह स्टोरी? सोशल मिडीयावर कमेंट्स चा पाऊस !

by Team KalakrutiMedia 29/10/2025

Bigg Boss 19 चं घर म्हणजे नात्यांचा खेळ, कुणाची दोस्ती, कुणाचं भांडण, तर कुणाचं प्रेम! या सिझनमध्ये सुरुवातीपासून अनेक जोड्या चर्चेत आल्या. अभिषेक बजाज (Abhishek Bajaj) आणि अशनूर कौर( Ashnoor Kaur), नेहल चुडासमा (Nehal Chudasama) आणि बसीर अली (Baseer Ali), तर तान्या मित्तल (Tanya Mittal) आणि अमाल मलिक (Amal Malik)  या जोड्यांचे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेन्ड झाले होते. पण आता एक नवीन जोडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) आणि अभिनेत्री मालती चाहर (Malati Chahar)! (Bigg Boss 19)

वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरात आलेली मालती सुरुवातीला सगळ्यांशी भिडली होती. पण आता ती प्रणितसोबत एक वेगळं बॉन्डिंग तयार करताना दिसतेय. नुकत्याच शेअर झालेल्या प्रोमोमध्ये गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि प्रणितसोबत चालताना मालतीची गंमत होते, आणि तिच्या रागावर प्रणित आपल्या विनोदी स्टाईलमध्ये माफी मागतो. गंमत म्हणजे, तो आपलं हुडी तिला वापरण्यासाठी देतो कारण आतापर्यंत ती अमालचं हुडी वापरत होती! या सीननंतर घरात एकच हशा पिकला. यानंतर मालती प्रणितला गप्पा मारण्यासाठी बाहेर बोलावते, आणि तोही लगेच तयार होतो. हे पाहून फरहाना भट्ट (Fharhana Bhatt) आणि तान्या मित्तल त्यांना छेडतात आणि घरात एक नवीन हॅशटॅग जन्म घेतो  #MaNit!. गौरव खन्ना मात्र थोडा क्रिएटिव्ह ठरतो आणि तो म्हणतो, “अरे, हे तर #MalNit असायला पाहिजे!”

Bigg Boss 19

इतकंच नाही, प्रणितने मालतीसाठी खास ब्रेकफास्ट ही बनवला अंड्यांची डिश! हे पाहून गौरव आणि मृदूल दोघेही त्याची मजा घेतात. प्रोमो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. काहींना ही जोडी अप्रतिम वाटली, तर काहींनी लिहिलं, “मालती आता अमालचा ग्रुप सोडून प्रणितसोबत खूप पॉझिटिव्ह दिसतेय!” (Bigg Boss 19)

==============================

हे देखील वाचा: Dr. Nilesh Sable पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘होम मिनिस्टर’ शी होतेय तुलना…

==============================

सध्या ‘बिग बॉस 19’चं घर प्रणित-मालतीच्या या नव्या केमिस्ट्रीमुळे रंगतदार झालं आहे. हसत-खेळत सुरु झालेली ही दोस्ती खरंच प्रेमात बदलेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पुढच्या एपिसोडमध्ये या नव्या “#MaNit लव्ह अँगल”चा शेवट काय होईल, हे पाहणं खरंच मनोरंजक ठरेल!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bajaj amal malik ashnoor kaur Bigg Boss 19 bigg boss 19 couple Celebrity Celebrity News Entertainment gaurav kahnna malati chahar pranit more Tanya Mittal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.