Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते तुझी…” म्हणत विशाल ने राकेशला दिले खुले चॅलेंज

 Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते तुझी…” म्हणत विशाल ने राकेशला दिले खुले चॅलेंज
Bigg Boss Marathi Season 6 Fight
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते तुझी…” म्हणत विशाल ने राकेशला दिले खुले चॅलेंज

by Team KalakrutiMedia 13/02/2026

अनपेक्षित घडामोडी, बदलणारी समीकरणं आणि क्षणात उलटणारे खेळ हेच तर Bigg Boss Marathi चं खरं वैशिष्ट्य! बिग बॉस च्या घरात  कधी घट्ट मैत्री जुळते, तर कधी तीच नाती एका क्षणात तुटतात. सध्या मात्र घरात एक वेगळंच समीकरण चर्चेत आहे “टोळी विरुद्ध बाकीचे सदस्य”. घरात तयार झालेल्या या तथाकथित ‘टोळी’चा सरदार मानला जातो Vishal Kotian. त्याच्यासोबत Ruchita Jadhav, Anushree Mane आणि Roshan Bhanushali हे सदस्य दिसतात. अधूनमधून Sagar Karande देखील या गटात सामील होण्याचा प्रयत्न करताना दिसतो.(Bigg Boss Marathi Season 6)

Bigg Boss Marathi Season 6
Bigg Boss Marathi Season 6 Update

घरातील वातावरण पाहता, हा खेळ आता स्पष्टपणे “टोळी vs इतर सदस्य” असा रंग घेताना दिसतो आहे. काही जणांचं मत आहे की, जसजसे इतर सदस्य घराबाहेर पडतील, तसतसे शेवटी या टोळीतील सदस्यांनाच एकमेकांविरोधात उभं राहावं लागेल. ही चर्चा फक्त घरातच नाही तर प्रेक्षकांमध्येही रंगताना दिसते आहे.

Bigg Boss Marathi Season 6
Bigg Boss Marathi Season 6 Update

दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोने वातावरण आणखी तापवलं आहे. पहिल्याच आठवड्यापासून Raqesh Bapat आणि विशाल यांच्यातील तणाव स्पष्ट जाणवत होता. आता मात्र हे दोघे थेट आमनेसामने आल्याचं दिसतं. किचन मढ़ई झालेल्या वादात विशाल राकेशला सुनावतो, “बोलायला फाटते तुझी…” त्यावर राकेश शांत पण ठाम आवाजात म्हणतो, “माझी नाही फाटत, मुळात मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी!” वाद इथेच न थांबता पुढे वाढतो. विशाल टोमणा मारतो, “बायकांमध्ये का जातो?” त्यावर राकेश प्रत्युत्तर देतो, “भाई मी नाही जात, तुझी बाई माझ्यावर येतेय.”(Bigg Boss Marathi Season 6)

============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला; वडिलांच्या आठवणीत झाली भावुक !

=============================

राकेश पुढे म्हणतो, “तुम्हा लोकांना मुद्दा मिळाला नाही तर तुम्ही लोकं माझ्यावर येता.” आणि शेवटी तो थेट आव्हान देतो. “तुम्ही टोळी-टोळी काय खेळता? असेल हिम्मत तर एकटे उभे राहून कधी तरी खेळून दाखवा मला.” या चॅलेंजला टोळी खरंच उत्तर देणार का? की हा मुद्दा वेळेत विरून जाणार? आता घरातील पुढचा खेळ याच संघर्षाभोवती फिरणार, हे मात्र नक्की! प्रेक्षकांच्या दृष्टीने हा ‘गेम ऑफ ग्रुपिझम’ अधिक रंगतदार ठरणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: BB Marathi latest episode BBM6 fight bigg boss marathi 6 Bigg Boss Marathi controversy Bigg Boss Marathi Fight Bigg Boss Marathi House Drama Bigg Boss Marathi News Bigg Boss Marathi Promo bigg boss marathi season 6 Bigg Boss Marathi Updates Celebrity Entertainment marathi reality show Raqesh Bapat vishal kotian Vishal open challenge Vishal vs Raqesh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.